या मुळ्या आहेत खूपच चत्मकारी, तिजोरीत ठेवल्या तर कधीच पैसा पडणार नाही कमी!

निसर्गात अशी अनेक झाडं आहेत, हिंदू धर्मात त्या झाडांची पूजा केली जाते. आज आपण अशाच एका झाडाबाबत बोलणार आहोत. ज्याचे शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत.

या मुळ्या आहेत खूपच चत्मकारी, तिजोरीत ठेवल्या तर कधीच पैसा पडणार नाही कमी!
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 7:22 PM

निसर्गात अशी अनेक झाडं आहेत, हिंदू धर्मात त्या झाडांची पूजा केली जाते. वडाचं झाड हिंदू धर्मात खूप पवित्र मानलं जातं.त्यामुळे या झाडाची पूजा करण्याची प्रथा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. वट पौर्णिमेच्या दिवशी याच वृक्षाची पूजा केली जाते. हिंदू धर्मानुसार विवाहित स्त्रीया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सुखासाठी वडाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना करतात. हिंदू धर्म ग्रथांनुसार असं मानलं जात की वडाच्या झाडामध्ये विष्णू, ब्रम्ह आणि महेश अशा तीन देवतेंचं वास्तव्य असतं. या झाडाचं वैशिष्ट म्हणजे या झाडाला प्रचंड लांब अशा मुळ्या असतात. त्याच मुळ्या परत जमिनीमध्ये घूसुन दुसरा एक वृक्ष तयार होतो. मुळ्यांचा भक्कम आधार असल्यामुळे हा वृक्ष प्रचंड प्रमाणात फोफावतो महाकाय बनतो.काही वट वृक्ष तर एवढे प्रचंड असतात की एकाच झाडाखाली हजारो लोकांना सावली मिळू शकते.

वट वृक्षाची जी मूळं असतात त्याचे शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. या मुळांमध्ये तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्याची ताकत आहे. या मुळांच्या काही उपयांमुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होऊ शकते. जाणून घेऊयात नेमकं काय करायचं? हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. हिंदू धर्मात विवाहित स्त्रीया वट पौर्णिमेच्या दिवशी या वृक्षाची आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात. तसेच सात जन्म मला हाच पती मिळू दे अशी प्रार्थना देखील करतात. असं मानलं जता की या वृक्षाखाली विष्णू ब्रम्ह आणि महेश अर्थात महादेव या तीन देवांचा निवास असतो. त्यामुळे या झाडाची पूजा केल्यानं तुमच्या घरात आर्थिक समृद्धी येते.

या झाडाची नियमित पूजा करावी, तसेच यासोबतच जर तुम्ही वडाच्या झाडाच्या मुळ्या घरी आणून त्या लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या घराची आर्थिक भरभराट होते. खर्चाचे प्रमाण कमी होऊन तुम्हाला कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.