Kala Dhaga : काळा धागा बांधण्याचे आहेत अनेक फायदे, हे नियम पाळणेही आहे आवश्यक

काळा धागा (Kala Dhaga) ही फॅशन नसून तो दृष्ट नजरेपासून बचावासाठी  पायाला बांधलो जाते. याशिवाय काळ्या धाग्यामुळे अनेक फायदे होतात.

Kala Dhaga : काळा धागा बांधण्याचे आहेत अनेक फायदे, हे नियम पाळणेही आहे आवश्यक
काळा धागाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 10:05 AM

मुंबई : तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, काही लोकं त्यांच्या पायाला आणि हाताला काळा धागा बांधतात. काही लोकांना असे वाटते की फॅशन म्हणून काळा धागा बांधला जातो. मात्र काळा धागा (Kala Dhaga) ही फॅशन नसून तो दृष्ट नजरेपासून बचावासाठी  पायाला बांधलो जाते. याशिवाय काळ्या धाग्यामुळे अनेक फायदे होतात. जाणकार सांगतात की, काळा धागा धारण केल्याने पत्रिकेतील शनी बलवान होतो आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते. मात्र यासाठी काही नियमही पाळणे आवश्यक आहे.

काळा धागा बांधण्याचे नियम

1. जाणकारांच्या मते ज्या हाताला किंवा पायात काळा धागा बांधला असेल, त्या हातात दुसरा रंगाचा धागा बांधू नये. जेव्हा तुम्ही काळा धागा बांधाल तेव्हा त्यात 9 गाठी बांधा.

2. काळा धागा बांधताना शुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी. यासाठी तुम्हाला ज्योतिषाशी संपर्क साधावा लागेल. काळा धागा वाईट नजरेपासून रक्षण करतो आणि जीवनातील समस्या दूर करतो.

हे सुद्धा वाचा

3. घरातील कोणताही सदस्य किंवा मूल वारंवार आजारी पडत असेल आणि त्याचा आजार औषधाने बरा होत नसेल तर त्याच्या कंबरेला काळा दोरा बांधावा. यामुळे मुलाचे आजार बरे होतील आणि उपचाराचा लाभ लवकरच मिळेल.

4. शास्त्राचे जाणकार सांगतात की, काळा धागा घाला बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करावा. घराच्या दारावर काळ्या धाग्यात लिंबू आणि मिरची लटकवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारीत.

5. जर तुमच्या मुलाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर मुलाच्या पायावर काळा धागा बांधा, असे केल्याने बाळ कमी आजारी पडेल.

राहू-केतू आणि शनीच्या महादशापासून होतो बचाव

पत्रिकेतील कोणत्याही ग्रहांचा प्रभाव कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनात समस्या सुरू होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायावर काळा धागा बांधल्याने शनीची महादशा, साडेसाती आणि अडिचकीचा प्रभाव कमी होतो. यासोबतच पत्रिकेत शनि ग्रहाला बळ मिळते. पत्रिकेत राहु-केतू कमजोर असेल तर ज्योतिषी पायात काळा धागा बांधण्याचा सल्ला देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.