Palindrome Day 2/2/22 | शंभर वर्षातून येतो हा दिवस, 22-2-22 ही फक्त तारीख नाही खूप स्पेशल आहे, जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व
आजची तारीख खूप खास आहे. इतिहासाच्या पानांवर 2 फेब्रुवारी या दिवशी अनेक ऐतिहासिक घटनांची नोंद आहे, परंतु 2 फेब्रुवारी 2022 ही देखील एक खास तारीख आहे, त्यामुळे या तारखेमध्ये काय खास आहे हे तुम्हाला माहीत आहे का ?
Most Read Stories