Hanuman Ji | हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी या शुभ मुहूर्तावर करा पूजा, बजरंगबली सर्व इच्छा पूर्ण करतील

मंगळवार हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात (Lord Hanuman Puja Vidhi).  शास्त्रानुसार मंगळवारी हनुमानजींचे व्रत ठेवल्याने कुंडलीत मंगळाचा प्रभाव कमी होतो.

Hanuman Ji | हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी या शुभ मुहूर्तावर करा पूजा, बजरंगबली सर्व इच्छा पूर्ण करतील
Hanuman
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 1:22 PM

मुंबई : मंगळवार हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात (Lord Hanuman Puja Vidhi).  शास्त्रानुसार मंगळवारी हनुमानजींचे व्रत ठेवल्याने कुंडलीत मंगळाचा प्रभाव कमी होतो. यासह शनीची साडेसाती आणि महादशाही दूर होते. मंगळवार आणि शनिवार हे हनुमानजींची पूजा करण्यासाठी उत्तम दिवस मानले जातात (Lord Hanuman Puja Vidhi Shubh Muhurat On Tuesday To Pleased Hanuman).

जो भक्त खर्‍या मनोभावे हनुमानजींची उपासना करतो, त्याचे सर्व त्रास दूर होतात. म्हणून, ते संकंटमोचक म्हणून देखील ओळखले जातात. हनुमानजींना बुद्धी आणि सामर्थ्याचे देवता मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवारी विशेष उपाय केल्यास तुम्हाला विशेष फळ मिळतात. जीवनात होणाऱ्या त्रासांपासून मुक्तता मिळेल. मंगळवारी हनुमानजींची पूजा करण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. या दिवशी सर्वोत्तम वेळ म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर.

पूजा कशी करावी?

मंगळवारी प्रथम आंघोळ केल्यावर आपण लाल वस्त्र परिधान करुन मंदिरात किंवा घरात पूजा करु शकता. जर आपण घरी पूजा करत असाल तर प्रथम एक पाट स्थापित करा आणि त्यावर लाल रंगाचा कपडा ठेवा आणि त्यावर हनुमानजींची मूर्ती स्थापित करा. त्यानंतर तुपाचा दिवा लावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालीसाचे पठण करावे आणि हनुमान मंत्रांचा जप करावा. हनुमानजींची आरती करावी आणि प्रसादात गूळ, केळी आणि लाडवाचं नैवेद्य दाखवा.

महिला उपवास ठेवतात

हनुमान जी एक ब्रह्मचारी आहेत, म्हणून अनेकांचा असा विश्वास आहे की महिलांनी हनुमानजींची पूजा करु नये. पण, शास्त्रात याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण नाही. महिला मंगळवारी हनुमानजींचा उपवास ठेवू शकतात. परंतु पूजा किंवा व्रत करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात की महिलांनी मासिक पाळीच्या वेळी हनुमानजींची पूजा करु नये. याशिवाय महिलांनी ब्रह्मचारी असल्यामुळे हनुमानजीला सिंदूर आणि लाल कपडा अर्पण करु नये.

Lord Hanuman Puja Vidhi Shubh Muhurat On Tuesday To Pleased Hanuman

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचा फोटो लावा, सर्व समस्या होतील दूर

Hanuman Ji | बजरंगबली कृपा हवी असेल तर मंगळवारच्या दिवशी ‘हे’ उपाय करा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.