भगवान शिव यांना कसा मिळाला तिसरा डोळा, महादेव यांनी सांगितले पार्वतीला याचे रहस्य

महादेव त्रीनेत्रधारी किंवा त्रीलोचन म्हणून ओळखले जातात. तिसऱ्या डोळ्याने महादेव सर्वकाही पाहू शकतो, असं म्हटलं जातं.

भगवान शिव यांना कसा मिळाला तिसरा डोळा, महादेव यांनी सांगितले पार्वतीला याचे रहस्य
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 6:09 PM

महादेवाला जगाचा पालनहार म्हटले जाते. भोलेनाथाची आराधना करणाऱ्याला भगवान शिव आशीर्वाद देतो. महादेव दयाळू आहे. भोलेनाथांचा आणखी एक रूप आहे तो म्हणजे रोद्र रूप. भगवान रोद्र रुपात आल्यास तिसरा डोळा सुरू होता. परंतु, तुम्हाला तिसऱ्या डोळ्याचे रहस्य माहीत आहे का. भोलेनाथाच्या तिसऱ्या डोळ्याचे रहस्य जाणून घेऊया.

सृष्टीवर संकट येतात तेव्हा अत्याचार वाढतो. विनाश होतो, तेव्हा भोलेनाथाचा तिसरा डोळा सुरू होतो. यावेळी भोलेनाथ रोद्र रुपात येतो. यामुळे महादेव त्रीनेत्रधारी किंवा त्रीलोचन म्हणून ओळखला जातो. तिसऱ्या डोळ्याने महादेव सर्वकाही पाहू शकतो, असं म्हटलं जातं.

तिसरा डोळा काय संकेत देतो

महादेवाच्या तिन्ही डोळ्यांमध्ये भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सामावला आहे. हे तीन डोळे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक दर्शवतात. महादेव तिसऱ्या डोळ्याचा संकेत देतात. महादेव तिसरा डोळा सुरू करतात तेव्हा नव्या युगाची सुरुवात होते. जाणून घेऊया तिसरा डोळा कसा मिळाला आणि केव्हा सुरू केला.

असा मिळाला तिसरा डोळा

भगवान शिव हिमालय पर्वतावर एका सभेचे आयोजन करत होते. तेव्हा पार्वती माता तिथं पोहचली. महादेव यांनी तिसऱ्या डोळ्यावर हात ठेवला. असं करताचं जग अंधारात बुडाले. सूर्याची किरणं संपली. हाहाकार माजला. जीव इकडे तिकडे पळू लागले. जग विनाशाकडे जात होते. भोलेनाथ यांच्या ललाटावर ज्योतीपूंज प्रकट झाले. ज्योतीपूंज खुलताच पृथ्वी जैसे थे झाली. माता पार्वतीने विचारले तेव्हा तिसरा डोळा सुरू झाल्यास पृथ्वीचा विनाश अटक असल्याचं महादेव यांनी पार्वतीला सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.