lunar Eclipse 2022: आज चंद्रग्रहण, गर्भवती महिलांनी अशी घ्यावी काळजी

आज वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणाचा गर्भवती महिलांवर काय परिणाम होणार आणि त्यांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया

lunar Eclipse 2022: आज चंद्रग्रहण, गर्भवती महिलांनी अशी घ्यावी काळजी
चंद्रग्रह Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 10:09 AM

मुंबई, वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणानंतर आज मंगळवार, 08 नोव्हेंबर रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (lunar Eclipse 2022) होणार आहे. या वर्षी 16 मे 2022 रोजी पहिले चंद्रग्रहण झाले होते. 08 नोव्हेंबर ही कार्तिक महिन्याची पौर्णिमा देखील आहे. हे चंद्रग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे. सकाळी 8.20 मिनिटांनी ग्रहणाचे सुतक सुरू होईल. या काळात धार्मिक किंवा शुभ कार्य केले जाणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या काळात काही विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. चला तर मग जाणून घेऊया चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

गर्भवती महिलांनी काय करावे आणि करू नये

  1. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहण गर्भवती महिलांसाठी अशुभ परिणाम देणार आहे, त्यामुळे त्यांना ग्रहण काळात घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  2. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण काळात भाजी कापणे, कपडे शिवणे अशी कामे करू नयेत. त्यामुळे न जन्मलेल्या बाळामध्ये शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात.
  3. हे सुद्धा वाचा
  4. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये.
  5. चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न शिजवू नये किंवा ग्रहण नये.
  6. गरोदर महिलांवर चंद्रग्रहणाचा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी त्यांनी जिभेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुतीचा पाठ करावा.
  7. चंद्रग्रहण संपल्यानंतर गरोदर स्त्रीने स्नान करावे.शक्य असल्यास पाण्यात गंगाजल टाकावे. यामुळे पोटातल्या बळावर नकारत्मक परिणाम होणार नाही.
  8. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात प्रवास करू नये.
  9. ग्रहणकाळात नकारात्मक उर्जेला दूर ठेवण्यासाठी गर्भवती महिलांनी गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.