Navratri 2022: नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या दिवसात वेगवेळ्या रंगांचे महत्त्व

नसवरात्रीच्या दिवसात नऊ रंगांना विशेष महत्त्व असते. विशेषतः महिला वर्गामध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र परिधान करण्याची पद्धत आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे महत्त्व आहे ते जाणून घेऊया.

Navratri 2022: नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या दिवसात वेगवेळ्या रंगांचे महत्त्व
नवरात्री 2022Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 11:18 AM

Navratri 2022: यंदा 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. चार ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या शारदीय नवरात्रात देवीची विशेष उपासना केली जाणार आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. यंदा देवीचे वाहन हत्ती असणार आहे.  धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, समृद्धी व वैभव प्राप्त होते अशी धार्मिक श्राद्धा आहे. हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे (Nine Colours) कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. यंदाच्या नऊ रंगांबद्दल जाणून घेऊया.

नवरात्रीचे नऊ रंग

  1. पहिला दिवस-  सोमवार 26 सप्टेंबर 2022 , रंग – पांढरा रंग, हा रंग शांततेचे प्रतीक आहे.
  2.  दुसरा दिवस – मंगळवार 27 सप्टेंबर 2022  लाल रंग, हा रंग पवित्रतेचे प्रतीक आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. तिसरा दिवस-  बुधवार 28 सप्टेंबर 2022  निळा रंग, हा रंग साहस आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
  5. चौथा दिवस- 29 सप्टेंबर 2022  पिवळा रंग. हा रंग स्नेहाचे प्रतीक आहे.
  6. पाचवा दिवस- ३० सप्टेंबर 2022 हिरवा रंग.  हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे.
  7. सहावा दिवस – 1 ऑक्टोबर 2022 करडा रंग. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे.
  8. सातवा दिवस-  2 ऑक्टोबर 2022 नारिंगी रंग. हा रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.
  9. आठवा दिवस-  3 ऑक्टोबर 2022 मोरपंखी रंग. हा रंग  समृद्धी, नाविण्यता, ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
  10. मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 गुलाबी रंग.  हा रंग प्रेम, स्नेह आणि सद्भावाचे प्रतिक आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...