विवाह होत नाही? फक्त किचनमधील ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाका, लग्न जमलंच म्हणून समजा!

जर तुम्ही विवाह इच्छूक असाल आणि तुमचं लग्न जमत नसेल किंवा लग्न जुळवण्यामध्ये काही अडचणी येत असतील, तर हा एक सोपा उपाय आवश्य करून पाहा.

विवाह होत नाही? फक्त किचनमधील ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाका, लग्न जमलंच म्हणून समजा!
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 4:18 PM

जर तुम्ही विवाह इच्छूक असाल आणि तुमचं लग्न जमत नसेल किंवा लग्न जुळवण्यामध्ये काही अडचणी येत असतील. वधू किंवा वर पक्षाचा समोरून सातत्यानं नकार येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचा गुरु ग्रह कमजोर आहे. तुम्हाला गुरुबळ नाहीये.मात्र काही सोपे उपाय आहेत, ते जर तुम्ही केले तर तुम्हाला गुरुचा आशीर्वाद मिळू शकतो. गुरुचा आशीर्वाद असेल तर, तुमच्या राशीमध्ये गुरु प्रबळ असेल तर लग्नासंबंधी येणाऱ्या सर्व आडचणी दूर होतात. गुरुला प्रबळ करण्यासाठी फार मोठी पूजाआर्चा करण्याची गरज नाही. त्यासाठी शास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगितला आहे.

जर तुम्ही विवाह इच्छूक असाल आणि तुमचं लग्न जमत नसेल तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे सर्वांच्या घरात हळद असतेच. थोडीसी हळद अंघोळीच्या पाण्यात टाकून नंतर स्नान करायंच आहे. हा प्रयोग तुम्हाला काही दिवस करावा लागणार आहे. असं केल्यानंतर तुमचं लग्न होण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर होऊन तुमच्या विवाहाचे योग येऊ शकतात. तुमचं लग्न होऊ शकतं.

अंघोळीच्या पाण्यात हळद का टाकावी?

अंघोळीच्या पाण्यात हळद टाकण्या मागचं लॉजिक हे आहे की, हळद गुरुला अत्यंत प्रिय असते.गुरुला पिवळा कलर हा प्रिय असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून अंघोळ करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यास मदत होते. जेव्हा तुमचा गुरु ग्रह मजबूत असतो तेव्हा तुम्हाच्या लग्नासंबंधीत ज्या अडचणी असतात त्याचं निवारण होतं, असं शास्त्रात म्हटलं आहे.

पाण्यात हळद किती टाकावी?

या प्रयोगासाठी तुम्हाल तुमच्या अंघोळीचं पूर्ण पाणी पिवळं करण्याची गरज नाही, फक्त थोडीशी हळद पाण्यात टाकायची आहे. काही दिवस हा प्रयोग केल्यानं तुमच्या समस्या दूर होऊ शकतात, कुंडलीमध्ये गुरु ग्रह जर प्रबळ असेल तर तुमच्या लग्नात कोणतीही अडचण येत नाही अशी शास्त्रात मान्यता आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.