Raksha Bandhan Status: रक्षाबंधनाला आपल्या बहीण-भावाला पाठवा शुभेच्छा संदेश
. तुम्ही आणि तुमची भावंडं या वर्षी राखी साजरी करत असाल, तर येथे काही शुभेच्छा, संदेश (Wishesh) आहेत जे तुम्ही फेसबुक (Facebook), व्हॉट्सॲप (Whatsapp) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.
Raksha Bandhan Status: राखी हा सण भाऊ आणि बहिणींमधील अखंड प्रेमाचे प्रतीक आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण 11 आणि 12 ऑगस्टला येत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात. बहीण भावाला ओवाळते , एकमेकांचे तोंड गोड करतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात. तसेच भाऊ वचन देतात की तो नेहमी बहिणीचे रक्षण करेल, जीवनातील प्रत्येक परिस्थितीत त्यांना साथ देईल. तुम्ही आणि तुमची भावंडं या वर्षी राखी साजरी करत असाल, तर येथे काही शुभेच्छा, संदेश (Wishesh) आहेत जे तुम्ही फेसबुक (Facebook), व्हॉट्सॲप (Whatsapp) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.
- दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा, नवीन आला विचारांचा वारा.. नाही केले रक्षण माझे तरी चालेल, राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल… Happy Rakshabandhan
- राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
- कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम अगदी जबाबदारीने पार पाडतोस रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
- Happy Raksha Bandhan to my childhood leg-puller, my lovely brother, my guardian and the only person who knows me inside-out. Thanks for always being there. Happy Raksha Bandhan bro!
- You have always been my best friend, holding my hand, making sure the road I travelled on free of obstacles. There cannot be a better brother than you in this whole world. Wishing you the best in life always. Happy Raksha Bandhan!
- You supported me while I was in distress; you protected me when I was scared and all other things you did to make me happy. Thanks are just insufficient to express my gratitude. Happy Raksha Bandhan to you Brother!
- Thanks for always being my pillar of strength. I am very blessed to have a brother like you. Happy Raksha Bandhan!
- हर तरफ ख़ुशियों की बौछार है,बंधा एक धागे में, भाई बहन का प्यार है । शुभ रक्षाबंधन 2022
- लड़ना, झगड़ना और मना लेना यही है भाई-बहन का प्यार,इसी प्यार को बढ़ाने आ गया हैं रक्षा बंधन का त्यौहार।हैप्पी रक्षाबंधन 2022
- वो चाहे दूर भी हो तो ग़म नहीं होता;अक्सर रिश्ते दूरियों से फीके पड़ जाते हैं;पर भाई-बहन का प्यार कभी कम नहीं होता । रक्षाबंधन 2022 की हार्दिक शुभकामनायें
हे सुद्धा वाचा