Horoscope 22nd May 2021 | वृषभ-सिंह राशीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य
आज 22 मे 2021 शनिवारचा दिवस आहे. आजचा दिवस हा भगवान शनिदेवाला समर्पित असतो (Rashifal Of 22 May 2021). आज कोणत्या राशींना फायदा होईल, कोणाला चांगली बातमी मिळेल.
मुंबई : आज 22 मे 2021 शनिवारचा दिवस आहे. आजचा दिवस हा भगवान शनिदेवाला समर्पित असतो (Rashifal Of 22 May 2021). आज कोणत्या राशींना फायदा होईल, कोणाला चांगली बातमी मिळेल. आज भगवान शनिदेवांची कोणावर कृपा असेल जाणून घेऊ (Rashifal Of 22 May 2021 Horoscope Astrology Of Today) –
मेष राशी –
दिवसभर कामात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ राशी –
मानसिक चिंता समाप्त होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांची प्रगती होईल.
मिथुन राशी –
करिअरकडे लक्ष द्या. आर्थिक समस्या उद्भवू शकते. पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करा.
कर्क राशी –
प्रेम आणि नात्यांमध्ये होणाऱ्या समस्यांपासून वाचा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. मित्राची मदत मिळेल.
सिंह राशी –
धावपळ करु नका. करिअरची स्थिती ठीक असेल. थांबलेला पैसा परत मिळेल.
कन्या राशी –
आरोग्याच्या समस्या दूर होतील. करिअरच्या स्थितीत सुधारणा होईल. कुठल्या मित्राची मदत होऊ शकते.
तूळ राशी –
विनाकारण वाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. रागावर आणि जिव्हावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक राशी –
आर्थिक स्थिती चांगली असेल. संतानची प्रगती होईल. नव्या संधी मिळू शकतात.
धनु राशी –
आज तुमचा दिवस आरामात जाईल. आर्थिक स्थिती चांगली असेल. प्रवास करणे टाळा.
मकर राशी –
आरोग्यात सुधारणा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जबाबदाऱ्या वाढतील.
कुंभ राशी –
आरोग्याची काळजी घ्या. मोठ्यांचे सल्ले गंभीरपणे घ्या. देवाकडे कल वाढेल.
मीन राशी –
कुटुंबात शांती राहील. आर्थित स्थिती चांगली असेल. घाईघाईत कुठलंही काम करु नका.
Numerology | बुद्धिमान असूनही ‘या’ अंकांच्या व्यक्तींना मिळत नाही यश, संपूर्ण आयुष्यच संघर्षमयhttps://t.co/cGva6ijmz2#NUMEROLOGY
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021
Rashifal Of 22 May 2021 Horoscope Astrology Of Today
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :