Zodiac | सावधान ! शनीच्या राशीत मंगळाचे संक्रमण होणार, या 3 राशींसाठी असणार अत्यंत धोकादायक काळ

26 फेब्रुवारीला मंगळ आपली राशी बदलणार आहे. मंगळाचा राशी बदल सर्व राशींवर मोठा बदल करणार आहे. ज्या राशींना मंगळाची कृपा आहे किंवा ज्यांच्या राशीचा स्वामी मंगळाचा मित्र आहे, त्यांच्यासाठी हा बदल चांगला असेल, पण 3 राशी असलेल्यांसाठी मंगळाचे हे संक्रमण त्रासदायक ठरू शकते.

| Updated on: Feb 17, 2022 | 10:52 AM
26 फेब्रुवारीला  मंगळ आपली राशी बदलणार आहे. मंगळाचा राशी बदल सर्व राशींवर मोठा बदल करणार आहे. ज्या राशींना मंगळाची कृपा आहे किंवा ज्यांच्या राशीचा स्वामी मंगळाचा मित्र आहे, त्यांच्यासाठी हा बदल चांगला असेल, पण 3 राशी असलेल्यांसाठी मंगळाचे हे संक्रमण त्रासदायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

1 / 4
धनु  : धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण आर्थिक परिस्थितीवर परिणाम करेल. या प्रकरणात मालमत्तेशी संबंधित वाद होऊ शकतो किंवा जुना वाद पुन्हा डोके वर काढू शकतो. या काळात वाद टाळाच पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.

2 / 4
कर्क : मंगळाचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी योग्य नाही. त्यांच्या आयुष्यात या राशी बदलामुळे वैवाहिक जीवन, भागीदारी आणि करिअरमध्ये अडचणी येतील. हा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो.

कर्क : मंगळाचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी योग्य नाही. त्यांच्या आयुष्यात या राशी बदलामुळे वैवाहिक जीवन, भागीदारी आणि करिअरमध्ये अडचणी येतील. हा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो.

3 / 4
 कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला नाही, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय यावेळी घेऊ नका. नोकरी करत असाल तर वरिष्ठांशी आरामात बोला. प्रवास होतील पण त्यातून विशेष काही निष्पन्न होणार नाही. या काळात संयमाने वागा

4 / 4
Follow us
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.