स्वप्नात या गोष्टी पाहिल्या असतील तर समजून जा लवकरच घरी देवी लक्ष्मीचं आगमन होणार, स्वप्नशास्त्र काय सांगते…

स्वप्नातील जगात आपण हवं तिथे जाऊ शकतो आणि काहीही अनुभव करु शकतो (Dreams). सहसा आपण सकाळी उठल्यावर रात्री झोपेत पाहिलेल्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करतो. परंतु आपली स्वप्ने ही व्यर्थ नसतात.

स्वप्नात या गोष्टी पाहिल्या असतील तर समजून जा लवकरच घरी देवी लक्ष्मीचं आगमन होणार, स्वप्नशास्त्र काय सांगते...
Dreams
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 3:05 PM

मुंबई : स्वप्नातील जगात आपण हवं तिथे जाऊ शकतो आणि काहीही अनुभव करु शकतो (Dreams). सहसा आपण सकाळी उठल्यावर रात्री झोपेत पाहिलेल्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करतो. परंतु आपली स्वप्ने ही व्यर्थ नसतात. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात पाहिलेल्या सर्व गोष्टी आपल्या भविष्यातील चांगल्या आणि वाईट घटनांसाठी आपल्याला सूचित करत असतात. आज आम्ही तुम्हालाअशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही जर स्वप्नता पाहिल्या असतील तर समजून जा की लवकरच तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे. ही स्वप्ने आपल्याला श्रीमंत होण्याचे संकेत देत असतात (Seeing These Seven Things In Dreams Indicates That You Will Get Wealth Soon).

1. जर आपण आपल्या स्वप्नात हिरवीगार झाडे, बाग पाहिली असेल, तर ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आपण असे काही पाहिले तर समजून जा की लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे.

2. जर तुमच्या स्वप्नात मुंगूस दिसला, तर तो खूप शुभ मानला जातो. स्वप्नशास्त्रानुासर याचा अर्थ की लवकरच आपल्याला सोने, चांदी इत्यादी दागिने मिळू शकतात.

3. शंखाला भगवान नारायण धारण करतात आणि याला देवी लक्ष्मीचा भाऊ देखील मानलं जाते. कारण, समुद्र मंथनावेळी लक्ष्मीसोबत शंखाचीही उत्पत्ती झाली होती. अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वप्नात शंखाचा आवाज ऐकू येत असेल तुम्हाला देवी लक्ष्मी आणि नारायण या दोघांचा आशीर्वाद मिळाला आहे, असं समजा. लवकरच तुमच्या दारात आनंद आणि समृद्धी येईल.

4. जर आपण स्वत: ला एखाद्या झाडावर चढताना पाहिले असेल तर हे आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी, फळांनी भरलेले झाड हे संपत्ती आणि समृद्धी दर्शवते.

5. पांढऱ्या मुंग्या दिसणे शुभ असते. याशिवाय, मृत पक्षी पाहणे देखील खूप चांगले मानले जाते. हे अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेत देतात.

6. जर तुम्हाला स्वप्नात लाल रंगाच्या साडीमध्ये एखादी स्त्री दिसली, तर समजून जा की देवी लक्ष्मीने तुम्हाला दर्शन दिले आहे. आता लवकरच देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे.

7. जर तुम्ही शुक्रवारी रात्री स्वप्नात एखाद्या मुलीना नाणे देताना पाहिले असेल समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे.

Seeing These Seven Things In Dreams Indicates That You Will Get Wealth Soon

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख

Zodiac Signs | नवरोबांसाठीच नाही तर सासरच्यांसाठीही लकी असतात ‘या’ राशींच्या महिला

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.