Sheetala Ashtami 2025: शीतला अष्टमीच्या दिवशी ‘हे’ विशेष उपाय केल्यास तुमच्या घरातील सर्व समस्या होतील दूर…
Sheetala Ashtami Puja: हिंदू धर्मात प्रत्येक व्रत आणि सणाचे स्वतःचे महत्त्व आहे. अशाप्रकारे, चैत्र महिन्यात येणारी शीतला अष्टमी खूप खास मानली जाते, जी बासोदा किंवा बासोदा म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की या दिवशी योग्य विधींनी आई शीतलाची पूजा केल्याने आणि या विशेष पाठाचे पठण केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवला त्याचे विशेष महत्त्व दिले जाचे. तसेच हिंदू धर्मामध्ये शीतला अष्टमी अगदी उत्साहामध्ये साजरा करतात. शीतला अष्टमीच्या शीतला देवीची पूजा केली जाते. तसेच शीतला अष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये शिळे जेवन अर्पण केले जाते. हिंदू धर्मामध्ये शीतला देवीला स्वच्छता आणि आरोग्याची देवी मानले जाते. त्यामुळे तुम्ही जर सारखे आजारी पडत असाल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार असेल तर तुम्ही शतला देवीची पूजा आणि उपवास केला पाहिजेल. मान्यतेनुसार, या दिवशी विशेष विधिंनी शीतला माताची पूजा केल्यामुळे आणि कालाष्टकमचे पठण केल्याने शीतला माताचे आशिर्वाद तुम्हाला प्राप्त होतो.
तुम्ही जर शीतला माताची योग्य विधिने पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दु:ख आणि समस्या दूर होण्यास मदत होतात. अनेकांच्या घरामध्ये सारखे भांडण आणि वाद होत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे घरातील नकारात्मकता. काही विशेष नियमांचे पालन नाही केल्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होते. तुमच्या घरातील भांडण दूर करण्यासाठी किंवा तुमच्या घरातल सदस्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही या मंत्राचे जप केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
॥ श्री कालिकाष्टकम् ॥ गलद्रक्तमुण्डावलीकण्ठमालामहोघोररावा सुदंष्ट्रा कराला। विवस्त्रा श्मशानालया मुक्तकेशीमहाकालकामाकुला कालिकेयम्॥1॥ भुजे वामयुग्मे शिरोऽसिं दधानावरं दक्षयुग्मेऽभयं वै तथैव। सुमध्याऽपि तुङ्गस्तनाभारनम्रालसद्रक्तसृक्कद्वया सुस्मितास्या॥2॥ वद्वन्द्वकर्णावतंसा सुकेशीलसत्प्रेतपाणिं प्रयुक्तैककाञ्ची। शवाकारमञ्चाधिरूढा शिवाभिश्-चतुर्दिक्षुशब्दायमानाऽभिरेजे॥3॥ विरञ्च्यादिदेवास्त्रयस्ते गुणांस्त्रीन्समाराध्य कालीं प्रधाना बभूबुः। अनादिं सुरादिं मखादिं भवादिंस्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः॥4॥ जगन्मोहनीयं तु वाग्वादिनीयंसुहृत्पोषिणीशत्रुसंहारणीयम्। वचस्तम्भनीयं किमुच्चाटनीयंस्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः॥5॥ इयं स्वर्गदात्री पुनः कल्पवल्लीमनोजांस्तु कामान् यथार्थं प्रकुर्यात्। तथा ते कृतार्था भवन्तीति नित्यं-स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः॥6॥ सुरापानमत्ता सुभक्तानुरक्तालसत्पूतचित्ते सदाविर्भवत्ते। जपध्यानपूजासुधाधौतपङ्कास्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः॥7॥ चिदानन्दकन्दं हसन् मन्दमन्दंशरच्चन्द्रकोटिप्रभापुञ्जबिम्बम्। मुनीनां कवीनां हृदि द्योतयन्तंस्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः॥8॥ महामेघकाली सुरक्तापि शुभ्राकदाचिद् विचित्राकृतिर्योगमाया। न बाला न वृद्धा न कामातुरापिस्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः॥9॥ क्षमस्वापराधं महागुप्तभावं मयालोकमध्ये प्रकाशिकृतं यत्। तव ध्यानपूतेन चापल्यभावात्स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः॥10॥ यदि ध्यानयुक्तं पठेद् यो मनुष्यस्तदासर्वलोके विशालो भवेच्च। गृहे चाष्टसिद्धिर्मृते चापि मुक्तिःस्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः॥11॥
घरातील सकारात्मकता काय ठेवण्यासाठी….
- सकाळी लवकर उठा आणि घराच्या बाहेर रांगोळी काढा.
- स्वच्छ स्नान करून देवाकडे पूजा करा आणि प्रार्थना करा.
- घरामध्ये धुप लावा यामुळे घरामधील सकारात्मकता कायम राहिल.
- संध्याकाळच्या वेळी देव पूजा करताना गायत्री मंत्राचा जप करा.
- देवा समोर तुपाचा दिवा लावा आणि मुख्य द्वारा जवळ दिवा लावा.