Somwar Upay : सोमवारच्या दिवशी केलेले हे विशेष उपाय देतात शुभ फळं, महादेवाच्या कृपेने होतात सर्व इच्छा पुर्ण
मुंबई : सनातन धर्मात सोमवार (Somwar Upay) हा भगवान शिवाला समर्पित दिवस आहे. मान्यतेनुसार, भगवान शंकराची विधीवत पूजा केल्यास लाभ होतो. भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. सोमवारी व्रत पाळणे देखील फायदेशीर मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार सोमवारी पूजेसोबतच काही उपायांचा अवलंब केल्यास लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते की भगवान शिव हे सहज प्रसन्न होणारे देवता आहेत. जर तुम्हाला भगवान शिव तुमच्यावर कृपा करायचा असेल तर सोमवारी काही खास उपाय करा.
Most Read Stories