भारत हा असंख्य प्रथा आणि परंपरांचा देश आहे. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नियम आहे. काही धर्मांचे नियम हे अगदीच एकमेकांच्या विरुद्धसुद्धा आहे. हिंदूंमध्ये देखील अनेक नियम आहेत. अगदी मुलाच्या जन्मापासून ते लग्न, अंत्यसंस्कार आणि सणांपर्यंत लोकांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. त्यांपैकी एक म्हणजे मुंडण सोहळा (Mundan reason). हा सोहळा हिंदू घरात जन्माला आलेल्या मुलाचा केला जोतो. मुंडन (Mundan) हा हिंदूंच्या 16 संस्कारांपैकी एक मानला जातो. त्यांपैकी काहींकडे मुलगा आणि मुलगी दोघांचे मुंडण करतात, तर काही लोक फक्त मुलांचे मुंडण केले जाते. परंतु असे असले तरी, यामध्ये धार्मिक आणि शास्त्रीय दोनीही करणं आहेत.
अनेकदा हिंदू कुटुंबांमध्ये जन्माच्या वेळी, मुलगा झाला तर एखाद्या ठिकाणी येऊन मी मुलाचे मुंडण करेन असं लोक म्हणतात. ज्यामुळे ते आपल्या मुलाचे केस त्या ठिकाणाला जाऊन देतात. हे लोकांनी नवस केल्यामुळे केलं जातं. परंतु तुम्हाला माहिती आहे काय, जन्माला आलेल्या लहान मुलाचं मुंडण करण्यामागेही एक विज्ञान दडलेले आहे, जे फारच कमी लोकांना ठावूक असेल. होय, जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर मुलाच्या डोक्यावरील केस काढण्याला खूप महत्वाचे आहे.
काय आहे शास्त्रीय कारण?
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)