Surya Grahan 2022: आज पहिले ‘सूर्यग्रहण’ ; किती वाजता सुरु होणार? इतक्या तास राहणार
नासाच्या म्हणण्यानुसार, 30 एप्रिलच्या ग्रहण दरम्यान, सूर्याची 64 टक्के प्रतिमा चंद्राद्वारे अवरोधित केली जाईल.वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज होणार आहे आणि दुसरे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे.
Most Read Stories