राम मंदिराच्या दारांना सोन्याचा मुलामा चढवण्याची प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत पूर्ण होणार काम?
राम मंदिराच्या दरवाजांना सोन्याचा मुलामा चढवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गर्भगृहात बसवल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या दरवाजासह दहा दरवाजे बसवण्याची चाचणीही पूर्ण झाली आहे.
Most Read Stories