Lord Shiva | ‘या’ तीन राशी असतात महादेवांना अतिप्रिय, प्रत्येक समस्या होते दूर

कठोर परिश्रम आणि नशीब हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत (Blessed Zodiac Signs) असं म्हणतात. जर त्या दोघांपैकी एक सुटला तर ध्येय गाठणे फार अवघड असते.

Lord Shiva | 'या' तीन राशी असतात महादेवांना अतिप्रिय, प्रत्येक समस्या होते दूर
Lord-Shiva
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 9:21 AM

मुंबई : कठोर परिश्रम आणि नशीब हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत (Blessed Zodiac Signs) असं म्हणतात. जर त्या दोघांपैकी एक सुटला तर ध्येय गाठणे फार अवघड असते. म्हणजेच, यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाची भूमिका जितकी मोठी असते, तितकेच आपले भाग्य अधिक महत्वाचे आहे (These Three Zodiac Signs Are Blessed By Lord Shiva).

शास्त्रात नशीब हे मागील जन्माच्या पुण्य कर्माचे संग्रह मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, तीन राशीचे लोक जन्मापासूनच खूप भाग्यवान मानले गेले आहेत. मेष, मकर, कुंभ या तीन राशी महादेवांना खूप प्रिय आहेत आणि त्यांनी महादेवाच्या आशीर्वादाने ते आयुष्यातील सर्वात कठीण काळावरही सहज मात करतात.

मेष राशी

मंगळ ग्रहाचं स्वामित्व असलेल्या मेष राशीचे लोक भगवान भोलेनाथला अतिप्रिय असतात. या राशीच्या लोकांना जीवनात जे हवे आहे ते थोड्याफार कष्टानंतरच मिळूनच जाते. कारण, महादेवांच्या कृपेने त्यांचे नशीब त्यांना साथ देते. हे लोक नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात प्रगती करतात. या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि दररोज 108 वेळा ‘ओम नमः शिवाय’चा जप करावा.

मकर राशी

शनिदेव हे शिवभक्त आहेत, ते शिवला आपला गुरु मानतात. म्हणूनच, शनिदेव यांच्या स्वामित्वच्या राशी शिवला अतिप्रय असतात. शनि मकर राशीचा स्वामी आहे. या राशीचे लोक कोणत्याही संकटापासून सहज सुटतात. जर त्यांनी प्रामाणिक मनाने महादेवाची उपासना केली तर त्यांचे भाग्य आणखी मजबूत होते आणि त्यांच्यासाठी काहीही मिळवणे अशक्य नाही. मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगावर नियमितपणे जलाभिषेक करावा. याशिवाय पूजेच्या वेळी महामृत्युंजयचाही जप करावा.

कुंभ राशी

कुंभ राशीचे स्वामी देखील शनिदेव आहेत, म्हणून ही राशी देखील महादेवाला खूप प्रिय आहे. या राशीचे लोक जन्मापासून भाग्यवान असतात. जर त्यांच्या आयुष्यात ते शुभ कार्य करतात तर त्यांचे भाग्य अधिक सामर्थ्यवान बनते. यातून त्यांना सन्मान, प्रतिष्ठा आणि समाजातील प्रत्येक गोष्ट मिळते. कुंभ राशीच्या लोकांनी नियमितपणे ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. यामुळे त्यांच्या जीवनातील कष्ट दूर होतात.

These Three Zodiac Signs Are Blessed By Lord Shiva

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Varuthini Ekadashi 2021 | ज्या व्रतामुळे महावेदांना शापातून मुक्तता मिळाली ती वरुथिनी एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

यमराजाचाही मृत्यू शक्य आहे का? काय आहे यामागील कहाणी जाणून घ्या

Shani Pradosh Vrat 2021 : शनी प्रदोषच्या दिवशी करा हे विधी, उपाय, घरात येईल सुख समृद्धी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.