Aaj che Panchang: आज 25 मे, 2022 चे शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह
पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात.
मुंबई : पंचाग (Panchang) हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो. पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात. या तिथी दोन भागात विभागल्या असतात.हिंदू धर्मात (Hindu Dharma) कोणतंही कार्य करण्यासाठी शुभ दिन, शुभ तिथि, शुभ मुहर्त पाहिले जाते. यासाठी पंचांग (Panchang) आवश्यक असते. ज्यामाध्यमातून तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ, अशुभ वेळे बरोबरच सुर्योदय, सूर्यास्त, चंद्रोद्य, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादि बद्दल सविस्तर माहिती घेवू शकता.
25 मे 2022 चे पंचांग: हिंदू कॅलेडर नुसार ज्येष्ठ कृष्ण पक्ष दशमी दिन सूर्य वृषभ आणि चंद्र मीन राशीत संचरण करेल.
पंचांग 25 मे 2022, बुधवार
विक्रम संवत – 2079, राक्षस
शक सम्वत – 1944, शुभकृत
पूर्णिमांत – ज्येष्ठ
अमांत – वैशाख
हिंदू कॅलेडर नुसार ज्येष्ठ कृष्ण पक्ष दशमी दिन आहे. सूर्य वृषभ आणि चंद्र मीन राशीत संचरण करेल.
आज चे पंचांग
ज्येष्ठ कृष्ण पक्ष दशमी
नक्षत्र – उत्तरभाद्रपदा
दिशाशूल – उत्तर दिशा
राहुकाळ- 12:23 PM – 2:03 PM
सूर्योदय – 5:46 AM
सूर्यास्त – 7:01PM
चंद्रोदय – 25 May 2:29 AM
चंद्रास्त – 25 May 02:41 PM
शुभकाळ
अभिजीत मुहूर्त – Nil
अमृत काळ – 06:22 AM – 08:01 PM
ब्रह्म मुहूर्त – 04: 10 AM – 04:58 AM
योग
प्रीति – 24 May 11:41 PM – 25 May 10:44 PM
आयुष्मान – 25 May 10:44 PM – 26 May 10:14 PM
गण्डमूल नक्षत्र
25 May 11:20 PM – 27 May 12:38 AM (Revati)