यंदाही आषाढी वारीसाठी tv9 मराठी सज्ज, वारकऱ्यांना अपडेट ठेवण्यासाठी असणार tv9 ची LED वॅन

टाळ मृदूंगाच्या गजरात माऊलीच्या पालखीने प्रस्थान केले आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वैष्णव वर्षभर वाट पाहतात. दरवर्षी प्रमाणेच यंदाही या सोहळ्यासाठी tv9 मराठीसुद्धा LED वॅनसह सज्ज आहे.

यंदाही आषाढी वारीसाठी tv9 मराठी सज्ज, वारकऱ्यांना अपडेट ठेवण्यासाठी असणार tv9 ची LED वॅन
आषाढी वारीसाठी tv9 ची वॅन सज्जImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 9:27 PM

मुंबई : प्रत्येक वारकरी वर्षभर ज्या सोहळ्याची वाट पाहत असतो तो सोहळा म्हणजे आषाढी वारी (Aashadhi Wari 2023). यंदा ही वारी 11 जून ते 29 जून याकालावधीत होणार आहे. या संपूर्ण वारीचं प्रक्षेपण दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 वृत्तवाहिनी tv9 मराठीही सज्ज झाली आहे. गेली अनेक वर्ष वारीतली प्रत्येक गोष्ट tv9 मराठी प्रेक्षकापर्यंत पोहचवत आहे.

tv9 ची LED  वॅन सज्ज

याही वर्षी आळंदीतून माऊलीच्या पालखीचे प्रस्थान ते पंढरपूर पर्यंतचा संपूर्ण प्रवास….या प्रवासात होणारे उभे रिंगण, गोल रिंगण, नीरा स्नान, भारूड तसेच या प्रवासादरम्यान घडणारी प्रत्येक गोष्ट tv9 मराठी तुम्हांला दाखवणार आहे. सोबत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रवास देखील तुम्हांला अनुभवता येणार आहे. या वारीत विशेष म्हणजे tv9 ची LED  वॅन देखील असणार आहे. ज्यावर भाविक वारीतदेखील जगभरातील बातम्या पाहू शकणार आहेत. तसेच त्या LED वॅनजवळ भाविक भजन कीर्तनाचा आनंद घेऊ शकणार आहेत.

हे सुद्धा वाचा

या संपूर्ण कार्यक्रमासाठी ग्रीन हार्वेस्ट आणि विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन हे प्रस्तुतकर्ता आहेत. तर असोसिएट स्पॉन्सर म्हणून विद्या आराधना अकॅडमी, राजर्षि शाहू सहकारी  बँक पुणे, जमीन प्रा.लि.,  आयडियल अग्री सर्च आणि सोसायटी टी आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.