Vaishakh Amavasya 2021 | वैशाख अमावस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

अमावस्या, ज्याला नो मून डे म्हणून देखील ओळखले जाते. अमावस्या महिन्यातून एकदा येते (Vaishakh Amavasya 2021). या चंद्र महिन्याच्या तेजस्वी पंधरवड्याच्या सुरुवातीला शुक्ल पक्ष म्हणतात.

Vaishakh Amavasya 2021 | वैशाख अमावस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व
Vaishakh Amavasya
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 11:30 AM

मुंबई : अमावस्या, ज्याला नो मून डे म्हणून देखील ओळखले जाते. अमावस्या महिन्यातून एकदा येते (Vaishakh Amavasya 2021). या चंद्र महिन्याच्या तेजस्वी पंधरवड्याच्या सुरुवातीला शुक्ल पक्ष म्हणतात. पंचांगाच्या मते, वैशाख महिन्यातील ही अमावस्या 11 मे 2021 म्हणजेच आज आहे. हा दिवस मंगळवारी एका विशेष दिवशी येत आहे, म्हणून त्याला भौम अमावस्या असेही म्हणतात. कारण भौम म्हणजे मंगळवार. याशिवाय, वैशाख अमावस्याचे आणखी एक नाव सतवारी अमावस्या आहे (Vaishakh Amavasya 2021 Know The Shubh Muhurat And Importance Of This Day).

या रात्री चंद्र दिसत नसल्यामुळे ही महिन्यातील सर्वात गडद रात्र असते. म्हणून हा एक अशुभ दिवस मानला जातो. लोकप्रिय मान्यतांनुसार तांत्रिक आणि काळा जादू करणारे लोक हा दिवस तंत्र साधनेसाठी सर्वात योग्य मानतात. कारण, त्यांचा असा विश्वास आहे की या काळात वाईट शक्ती अधिक प्रबळ असते.

वैशाख अमावस्या 2021 : तिथी आणि मुहूर्त

वैशाख अमावस्या सुरु होईल – 10 मे 2021 सकाळी 9.57 वाजता

वैशाख अमावस्या 11 मे 2021 रोजी सकाळी 00.30 वाजेपर्यंत असेल

वैशाख अमावस्या 2021 : शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – सकाळी 11:36 ते दुपारी 12: 29 वाजेपर्यंत

अमृत ​​कालम मुहूर्त – सकाळी 06.06 ते सकाळी 07.54 वाजेपर्यंत

वैशाख अमावस्या 2021 : महत्त्व

हिंदू धर्मग्रंथ गरुड पुराणातील लोकप्रिय धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू म्हणाले आहेत की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवर येतात. म्हणून, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना भोजन दिले जाते आणि प्रार्थना केली जाते. या दिवशी, लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करुन उपवास करतात आणि उपासना करतात. उपवासाचे पालन केल्यास एखादी व्यक्ती पापांपासून मुक्त होऊ शकतो. पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अमावस्येला श्राद्ध विधी केले जातात. या दिवशी काल सर्प दोष पूजा देखील केली जाते.

वैशाख अमावस्या 2021 : पूजा विधी

दिवसाची सुरुवात ब्रह्म मुहूर्तात स्नान करून करा. शक्य असल्यास कोणत्याही पवित्र नदीत डुबकी घ्या.

उपवास ठेवा

अर्घ्य अर्पण करा आणि भगवान सूर्याला प्रार्थना करा

पवित्र नदीच्या पाण्याबरोबरच पिंपळाच्या झाडालाही तीळ अर्पण करा

ब्राह्मण आणि गरिबांना दान, अन्न, वस्त्र अर्पण करा. पक्षांसाठी काही बियाणे किंवा बाजरी पसरवा

वैशाख अमावस्येच्या दिवशी उपवास आणि दान केल्याने यश, समृद्धी, शांतता आणि चांगले आरोग्य प्राप्त केले जाऊ शकते.

Vaishakh Amavasya 2021 Know The Shubh Muhurat And Importance Of This Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

May Festival 2021 | ‘या’ आठवड्यात अक्षय तृतीया, ईदसह अनेक सण, जाणून घ्या कधी कुठला सण येणार…

Parshurama Jayanti 2021 | राम ते भगवान परशुराम कसे बनले? जाणून घ्या त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.