Vastu | कितीही प्रयत्न केले तरी व्यवसायात यश मिळत नाहीय? तर हे वास्तु उपाय नक्की करुन पाहा

अनेक वेळा कष्ट , सतत प्रयत्न करूनही व्यवसायात यश मिळत नाही. अशा परिस्थितीत यश मिळण्यासाठी तुम्ही वास्तुशास्त्रात काही बदल करु शकता. ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात यश मिळेल.

| Updated on: Feb 07, 2022 | 10:15 AM
यशस्वी व्यवसायाच्या मागे कठोर परिश्रम, समर्पण आणि इतर अनेक गोष्टी असतात. त्यांचे पालन केल्याने व्यवसायात यश मिळू शकते. वास्तूशास्त्रानुसार ऑफिसची व्यवस्था केल्यास त्याचा माणसांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू ऑफिसमध्ये  ठेवल्यावर अधीक फायदा होईल.

1 / 5
बांबूचे रोप - घरासाठी चांगले मानले जाण्यासोबतच ते ऑफिससाठीही तितकेच फायदेशीर मानले जाते. वास्तूनुसार ऑफिसच्या टेबलावर बांबूचा रोप ठेवल्याने व्यवसायात प्रगतीची शक्यता वाढते.

बांबूचे रोप - घरासाठी चांगले मानले जाण्यासोबतच ते ऑफिससाठीही तितकेच फायदेशीर मानले जाते. वास्तूनुसार ऑफिसच्या टेबलावर बांबूचा रोप ठेवल्याने व्यवसायात प्रगतीची शक्यता वाढते.

2 / 5
कासव - वास्तूनुसार कार्यालयात धातूपासून बनवलेले कासव ठेवावे कारण ते खूप शुभ असते असे मानले जाते. असे केल्याने धनलाभ आणि व्यवसायात यश मिळते. यामुळे तुमची रखडलेली कामे लवकर मार्गी लागतात.

कासव - वास्तूनुसार कार्यालयात धातूपासून बनवलेले कासव ठेवावे कारण ते खूप शुभ असते असे मानले जाते. असे केल्याने धनलाभ आणि व्यवसायात यश मिळते. यामुळे तुमची रखडलेली कामे लवकर मार्गी लागतात.

3 / 5
लाफिंग बुद्धा - घरासाठी खूप शुभ मानले जात असले तरी ऑफिसमध्ये लाफिंग बुद्ध असणे खूप शुभ मानले जाते. यामुळे वातावरण सकारात्मक राहते.

लाफिंग बुद्धा - घरासाठी खूप शुभ मानले जात असले तरी ऑफिसमध्ये लाफिंग बुद्ध असणे खूप शुभ मानले जाते. यामुळे वातावरण सकारात्मक राहते.

4 / 5
क्रिस्टल ट्री - असे मानले जाते की क्रिस्टल ट्री व्यवसायाला गती देण्यास मदत करते. कार्यालयात स्फटिकाचे झाड ठेवल्याने व्यावसायिकाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होते, असे सांगितले जाते.

क्रिस्टल ट्री - असे मानले जाते की क्रिस्टल ट्री व्यवसायाला गती देण्यास मदत करते. कार्यालयात स्फटिकाचे झाड ठेवल्याने व्यावसायिकाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होते, असे सांगितले जाते.

5 / 5
Follow us
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.