Mirror Vastu Tips : घरात आरसा कोणत्या दिशेला लावावा, जाणून घ्या आरशाशी संबंधित वास्तु नियम
आरसा प्रत्येक घरातील दैनंदिन वापराची वस्तू आहे. आरसा घराचे आणि घरातील सदस्यांचे भाग्य बदलण्यासाठीही करतो. आपण अनेकदा आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात तो लावतो. या आरशाचा घराच्या भिंतीत लावायचा संबंध आपल्या सुख आणि सौभाग्याशीही असतो. वास्तूनुसार कोणत्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यात आरसा महत्त्वाची भूमिका बजावतो.
Most Read Stories