Vastu Tips : उधार देतांना कधीच करू नका या तीन चुका, पैसे फसण्याची असते शक्यता!

तुम्ही एखाद्याला पैसे दिले आणि त्या व्याक्तीने तुमचे पैेसे बुडवले असं कधी झालं आहे का? उधार दिलेले पैसे बुडण्यामागे काय कारण असते याबद्दल वास्तूशास्त्रात माहिती दिली आहे

Vastu Tips : उधार देतांना कधीच करू नका या तीन चुका, पैसे फसण्याची असते शक्यता!
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 8:58 PM

मुंबई : अनेकदा कर्ज किंवा व्याजावर दिलेले पैसे परत मिळत नसल्याची तक्रार अनेकजण करतात. अशा वेळी इतरांना आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तीला काळजी वाटू लागते. पैसे अडकल्यानंतर त्याची झोप उडते आणि त्याच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न येऊ लागतात. शेवटी, कर्जाचे पैसे बुडण्याची वेळ येते. अशा प्रकारे पैसे अडकण्याचे कारण काय असते. वास्तूशास्त्र (Vastu Tips) याबद्दल काय सांगते तेही जाणून घेऊया. जेव्हा एखादी व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून पैसे उधार देते तेव्हा ते मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. म्हणूनच या दिशेला तोंड देत असताना कधीही कर्ज देऊ नका. दुसरीकडे, जेव्हा पैसा पश्चिमेकडे पाहिला जातो तेव्हा तो रोगांवर खर्च होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे परत येणारा पैसा कधीही पश्चिमेकडे तोंड करून घेऊ नये.

पैशाच्या व्यवहाराची योग्य पद्धत

उधार घेतलेले पैसे पुन्हा पुन्हा बुडण्याचा किंवा अडकण्याचा धोका असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. पुढील वेळी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच पैशांचा व्यवहार करा. दुसरे म्हणजे, पैशाचे व्यवहार करताना नेहमी सरळ म्हणजेच डाव्या हाताचा वापर करा.

पैसे मोजताना ही चूक करू नका

काही लोकांना नोटा मोजताना थुंकी लावण्याची सवय असते. असे करणे चुकीचे आहे. धार्मिक मान्यतेनुसार नोटा मोजताना थुंकी माता लक्ष्मी क्रोधित होते. तसेच नोटा कधीही गलिच्छ किंवा घाण हातांनी मोजू नयेत.

हे सुद्धा वाचा

नात्यातल्या लोकांना उसने देणे टाळा

मित्रांना किंवा कुटुंबाला दिलेल्या रकमेच्या परताव्याची बऱ्याचदा निश्चिती  नसते. पैसे करत कधी मिळणार, त्याबद्दल व्याज काय असेल किंवा तत्सम गोष्टींबद्दल लिखित स्वरूपात कोणताही करार किंवा बोलणी झालेली नसतात.

त्यामुळे अनेकदा आपले पैसे परत कधी मिळणार याबद्दल आपल्याला कोणतीच स्पष्टता नसते. शिवाय व्यक्ती जवळची असल्याने त्याबद्दल उघडपणे बोलता येत नाही. त्याचबरोबर घरचीच किंवा जवळची व्यक्ती असल्याने पैसे घेणारासुद्धा निश्चिंत असतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.