Vastu Tips : या उपायांनी दूर होते घरातली नकारात्मकता, प्रभावी आहेत हे उपाय

कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी किंवा कोणतेही बांधकाम करण्यासाठी वास्तूच्या तत्त्वांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपले संपूर्ण घर पाच घटकांनी बनलेले आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी योग्य दिशा आहे. पण तरीही घर बांधताना नकळत अशा काही चुका होतात, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. घरातून नकारात्मकता आणि वास्तुदोष दूर करण्याचे प्रभावी उपाय जाणून घेऊया.

| Updated on: Apr 07, 2023 | 6:48 PM
ईशान्येला कलश-  आपण ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना केली पाहिजे. कलश हे श्रीगणेशाचे रूप मानले जाते, अशा स्थितीत श्रीगणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते.

ईशान्येला कलश- आपण ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना केली पाहिजे. कलश हे श्रीगणेशाचे रूप मानले जाते, अशा स्थितीत श्रीगणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते.

1 / 5
समुद्री मीठ उपाय-  वास्तुशास्त्रानुसार मिठात घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. घर पुसताना पाण्यात समुद्री मीठ घाला. लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही गुरुवारी करू नये. काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवल्याने तुमच्या घरातून नकारात्मकता दूर राहते.

2 / 5
पंचमुखी हनुमानाचे चित्र लावा-  जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावा, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही. हा एक अतिशय शुभ आणि फलदायी उपाय आहे. ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल तेथे कापूर ठेवावा आणि जर तो कापूर संपला तर तेथे पुन्हा कापूर ठेवावा. यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील आणि घरातील धन आणि धान्यात वाढ होईल.

3 / 5
घड्याळ या दिशेने ठेवा-  वास्तूनुसार घड्याळे दिशा दाखवतात. म्हणूनच तुमच्या घरातील सर्व घड्याळे कार्यरत असावीत. थांबलेली सर्व घड्याळे काढून टाका कारण हे विलंब किंवा आर्थिक अडथळ्याचे प्रतीक मानले जाते. सर्व घड्याळांचे तोंड उत्तर किंवा ईशान्येकडे असावे.

4 / 5
प्रियजनांची छायाचित्रे येथे ठेव-  दिवाणखान्यात तुमच्या कुटुंबाची छायाचित्रे ठेवल्याने नातेसंबंधात ताकद आणि सकारात्मकता येते. अशी चित्रे घरातील सकारात्मक ऊर्जेचे लक्षण मानली जातात. पाहुण्यांनी ही चित्रे पहावीत. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.