वेंगुर्ले सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन मंदिरात चाळीस प्रकारच्या फळांची आकर्षक आरास

अमलकी एकादशीच्या निमित्ताने वेंगुर्ले सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन मंदीरात विविध चाळीस प्रकारच्या फळांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 12:12 PM
1 / 5
होळीच्या (Holi) काही दिवस आधी, फाल्गुन महिन्यातील शुक्ल (Shukla) पक्षातील एकादशीला रंगभरी एकादशी म्हणतात . सामान्यतः सर्व एकादशीला नारायणाची पूजा केली जाते, परंतु ही एकमेव एकादशी आहे.

2 / 5
अमलकी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून स्नान करून भगवान विष्णूसमोर व्रत करावे. यानंतर आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूचा फोटो ठेवून त्यांची विधिवत पूजा करावी. चंदन, अक्षत, फुले, धूप आणि नैवेद्य अर्पण करतात.

3 / 5
या निमित्ताने वेंगुर्ले सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन मंदीरात विविध चाळीस प्रकारच्या फळांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

4 / 5
33 कोटी देवता व 7 सप्तर्शी यांना विविध प्रकारच्या 40 फळाच्या नैवेद्य यावेळी अर्पण करण्यात आला.यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली होती.

5 / 5
आमलकी एकादशीच्या दिवशी आवळा वृक्षाचे पूजन करून विठ्ठल रखुमाईच्या मुर्त्यांचे पुजन करण्यात आले.यावेळी भावीकांनीही विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.