Vijaya Ekadashi 2023: फेब्रुवारीच्या ‘या’ तारखेला आहे विजया एकादशी व्रत, विजय प्राप्तीसाठी अशा प्रकारे करा पूजा

. विजया एकादशीचे व्रत करून पूर्ण भक्तिभावाने श्रीहरी विष्णूची पूजा करणाऱ्या व्यक्तीला शत्रूंवर विजय प्राप्त होतो, असे मानले जाते. या एकादशीबद्दल श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतात सांगितले होते.

Vijaya Ekadashi 2023: फेब्रुवारीच्या 'या' तारखेला आहे विजया एकादशी व्रत, विजय प्राप्तीसाठी अशा प्रकारे करा पूजा
एकादशीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 2:10 PM

मुंबई, शास्त्रानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी (Vijaya Ekadashi 2023) म्हणतात. मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या एकादशीला केलेल्या व्रतामुळे दहाही दिशांनी विजय प्राप्त होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. विजयावर आधारित असल्यामुळे या एकादशीला विजया एकादशी म्हणतात. ही एकादशी रात्र जागरणासाठी सर्वोत्तम मानली जाते. जो या एकादशीचे व्रत पाळतो त्याच्या सर्व मनोकामना पुर्ण होतोत.

यंदा विजया एकादशी 16 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. विजया एकादशीचे व्रत करून पूर्ण भक्तिभावाने श्रीहरी विष्णूची पूजा करणाऱ्या व्यक्तीला शत्रूंवर विजय प्राप्त होतो, असे मानले जाते. या एकादशीबद्दल श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतात सांगितले होते. तर, विजया एकादशीची उत्पत्ती कथा मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्याशी संबंधित आहे.

अशा प्रकारे करा विजया एकादशीची पूजा

विजया एकादशीच्या पूजेसाठी सकाळी लवकर स्नान केले जाते. यानंतर भाविक उपवासाचा संक्ल्प घेतात. व्रताचा संकल्प घेतल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान केली जातात. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी भगवान विष्णूची मूर्ती ठेवली जाते. भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा फोटोला चंदनाचा टिळा लावल्या जातो. यानंतर धूप-दिप देवासमोर लोवले जातात. विष्णु सहस्त्रनाम आणि नारायण स्तोत्र याचे पूजेच्या वेळी पठण केले जाते. विजया एकादशीला रात्री विष्णुपूजा आणि जागरण इत्यादी अतिशय शुभ मानले जातात.

हे सुद्धा वाचा

पूजेनंतर काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते आणि भक्तही पूर्ण भक्तिभावाने त्याचे पालन करतात. विजया एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन घेतले जाते. या दिवशी भात आणि जड पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात टाळले जाते. रात्री पूजा करणे चांगले. तसेच या दिवशी कोणाशीही भांडणे, शिवीगाळ, गैरवर्तन करणे टाळावे. चांगले आचरण भगवान विष्णूला आवडते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.