संध्याकाळी का लावला जातो दिवा, असे आहे याचे फायदे

संध्याकाळी मुख्य दारावर दिवा (Diya remedies) लावण्याचे अनेक फायदे आहेत. हिंदू घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते. हिंदू धर्मात उपासनेचे काही नियम दिलेले आहेत.

संध्याकाळी का लावला जातो दिवा, असे आहे याचे फायदे
दिवा Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 9:14 PM

मुंबई : मान्यतेनुसार नियमित पूजा केल्याने घरात सुख-शांती राहते, तसेच कुटुंबात आशीर्वादही येतात. देवतांची पूजा करताना दिवा लावणे आवश्यक मानले जाते. याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. संध्याकाळी मुख्य दारावर दिवा (Diya remedies) लावण्याचे अनेक फायदे आहेत. हिंदू घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते. हिंदू धर्मात उपासनेचे काही नियम दिलेले आहेत. पूजेदरम्यान दिवा लावणेही आवश्यक मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजासमोर आणि तुळशीला रोज दिवा लावायचा कायदा आहे. यामुळे व्यक्तीला विशेष लाभ होतो. सहसा हिंदू घरांमध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघरात दिवा लावला जातो. जाणून घेऊया त्याचे फायदे.

दिवा लावण्याचे महत्त्व

देवी-देवतांच्या पूजेपासून हवन, पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते. शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात. यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्याने वास्तू दोष दूर होतात.

दारासमोर दिवा लावण्याचे फायदे

संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच, यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी जाण्याचा मार्ग दाखवते.

हे सुद्धा वाचा

या ठिकाणी दिवे लावावेत

संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दारावर दिवा लावल्याने राहूचे दुष्परिणामही दूर होतात. मुख्य दरवाजासोबतच संध्याकाळी घराच्या मंदिराजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावणे देखील शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही.

वास्तूनुसार अशा प्रकारे लावा दिवा

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी 5 ते 8 च्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावावा. घराच्या मुख्य दारावर दिवा अशा प्रकारे लावा की, बाहेर पडताना दिवा उजव्या बाजूला असावा. दिव्याचा प्रकाश उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.