घरामध्ये पितळ्याचा कासव ठेवणे फायदेशीर? जाणून घ्या शास्त्रीय महत्त्व
वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये काही वासू नियमांचे पालन केल्यामुळे घरातील सकारात्मकता आणि सुख शांती कायम राहाण्यास मदत होते. तुमच्या घरामध्ये पितळ्याचा कासव ठेवल्यामुळे घरातील सकारात्मकता नांदते आणि सुख शांती नांदते. चला तर जाणून घेऊया घरात पितळ्याचे कासव ठेवल्यामुळे काय होते?
शास्त्रानुसार, कासव विष्णू भगवानचा आवतार मानला जातो. ज्या घरामध्ये कासव असतो त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. परंतु, घरामध्ये अधिक पैसा येण्यासाठी तुमच्या घरातील दिशा आणि स्थान लक्षात ठेवणे गरजेचे असते. अनेक घरांमध्ये भरभरुन पैसा येतो मात्र तो टिकत नाही.
तुमच्या घरातील वस्तू वास्तनुसार ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. अनेकांच्या घरामध्ये वास्तूशास्त्राचे पालन केले जाते त्या घराचे वातावरण सकारात्मक आणि सुख शांतीचे असते.
अनेक घरांच्या मंदिरामध्ये पितळी कासव आणून ठेवला पाहिजेल. परंतु असे केल्यामुळे नेमकं काय होते या गोष्टीचा कधी विचार केला आहे का? शास्त्रानुसार, कासव विष्णू भगवानचे आवतार मानले जाते. मान्यतेनुसार, घरात कासव पितळ्याचा कासव ठेवल्यामुळे देवी लक्ष्मीचा वास होतो. यामुळे तुमच्या घातील वास्तू देखील सकारात्मक होते आणि सुख शांती नांदते.
धन प्राप्ती होणे – घरामध्ये पितळ्याचा कासव नेमकं कोणत्या दिशेला ठेवावी चला जाणून घेऊया? ज्योतिषशास्त्रानुसार, पितळ्याचे कासव खूप शुभ मानले जाते. पितळ्याचा कासव घरात ठेवल्यामुळे सुख-समृद्धी येते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कासव घरामध्ये ठेवल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील सैभाग्य पुन्हा येण्यास मदत होते.
या दिशेला कासव ठेवा – घरात पितळी कासव ठेवल्यामुळे तुमच्या मुलांमध्ये एकग्रता वाढते. यामुळे आभ्यासावर लक्ष केंद्रित करता येते आणि करिअरमध्ये देखील यश मिळते. याशिवाय वाईट नजरेपासून तुमच्या घराला वाचवण्यास मदत करते. पितळी कासव मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर देखील ठेवू शकता.
कासन ठेवण्याची योग्य पद्धत: तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे नवीन व्यवयास किंवा नोकरीची सुरुवात करत असाल तर तुमच्या दुकानामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी कासव ठेवा. असे केल्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होते आणि त्यासोबतच देवी लक्ष्मी तुमच्या कडे आकर्षित होण्यास मदत होते. हा उपाय केल्यामुळे तुमची संपत्ती दीर्घकाळ स्थिर राहाते.
घरामध्ये पितळ्याचा कासव ठेवल्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहाते, पितळ्याचा कासव उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेला पितळ्याचा कासव ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नांदते.
कासव नेहमी पाण्याच्या भांड्यात ठेवा ज्यामुळे त्यांचे पाय पाण्यामध्ये असतील आणि त्या भांड्यातील पाणी नेहमी बदलले पाहिजेल. ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ घालवता त्या ठिकाणी कासव ठेवा. कासवाचे तोंड नेहमी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही.