Baba Venga : 2025 मध्ये या 4 राशींच्या लोकांचं नशीब सुसाट धावणार, पुढच्या 100 वर्षांमध्ये येणार नाही असा योग, बाबा वेंगांनी आधीच सांगितलंय

बाबा वेंगा या आपल्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहेत, त्या हयात असताना त्यांनी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 2025 मध्ये काय घटना घडणार याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

Baba Venga : 2025 मध्ये या 4 राशींच्या लोकांचं नशीब सुसाट धावणार, पुढच्या 100 वर्षांमध्ये येणार नाही असा योग, बाबा वेंगांनी आधीच सांगितलंय
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 7:54 PM

वर्ष 2024 चा हा शेवटचा महिना सुरू आहे. 2024 हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे.2025 हे वर्ष सुरू होण्यापूर्वीच अनेक ज्योतिष्यांनी, भविष्यकारांनी हे वर्ष विविध राशींच्या लोकांना कसं जाणार? याबाबत विविध प्रकारची भविष्यवाणी केली आहे.यामध्ये बाबा वेंगाची एक भविष्यवाणी आहे. बाबा वेंगा यांनी आपल्या या भविष्यवाणीमध्ये असं म्हटलं आहे की येणारं 2025 हे वर्ष काही राशींच्या लोकांसाठी खूप चांगलं जाणार आहे. या काळात त्यांच्याकडे प्रचंड पैसा येणार आहे. त्यांच्या मान-सन्मानामध्ये वाढ होणार आहे.

बाबा वेंगा या आपल्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहेत, त्या हयात असताना त्यांनी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 2025 मध्ये काय घटना घडणार आहेत? हे वर्ष कोणत्या राशींच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, याबाबत आधीच सांगून ठेवलं आहे. त्यांची ही भविष्यवाणी सोशल मीडियावर देखील प्रचंड प्रमाणात व्हायरलं झाली आहे. जाणून घेऊयात बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केलेल्या चार राशींबद्दल.

मेष रास – या राशीच्या लोकांसाठी येणारं वर्ष हे अनेक अर्थानं लकी असणार आहे. मात्र धनाच्या बाबतीमध्ये 2025 साली हे लोक विशेष लकी ठरणार आहेत. पुढील वर्षी या लोकांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळण्याचा योग आहे.

वृषभ रास – बाबा वेंगा यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीनुसार या राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं राहणार आहे. पुढील वर्षी या लोकांना त्यांच्या मेहनतीचं संपूर्ण फळ मिळणार आहे.सोबतच ते जे काही कार्य करतील ते कार्य सिद्धिस जाणार आहे.

मिथून रास – या राशींच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष अतिशय लाभदायक ठरणार आहे. या वर्षामध्ये मिथून राशींच्या लोकांच्या सर्व इच्छा कमी कष्टात पूर्ण होणार आहेत. आयुष्यात आनंद राहिल, वर्षभर शुभवार्ता मिळत राहातील. हातामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येण्याचा योग आहे.

कर्क रास – बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2025 हे वर्ष कर्क राशींच्या लोकांसाठी खूपच चांगलं असणार आहे. या काळात त्यांचं प्रत्येक काम पूर्ण होणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा आहे, असं एखादं काम होण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.