T20 World Cup 2022: सूर्यकुमार यादवशी तुलना झाल्यानंतर पहिल्यांदा रिअॅक्ट झाला एबी डिविलियर्स
एबी डिविलियर्सने सुर्यकुमार यादवच्या कामगिरीविषयी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
सिडनी : सुर्यकुमार यादव (suryakumar yadav) आशिया चषकापासून (Asia Cup) अधिक चर्चेत आहे. कारण त्याने तेव्हापासून क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून टीम इंडियासाठी तो सतत धावा करीत आहे. तसेच त्याचा स्ट्राईक रेटही चांगला आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषकाच्या स्पर्धेत (T20 World Cup 2022) प्रत्येक मॅचमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. सुर्यकुमार यादवची तुलना एबी डिविलियर्ससोबत झाल्यानंतर त्याने पहिल्यांदा त्याने रिअॅक्शन दिली आहे.
Suryakumar Yadav reacts to comparisons with AB de Villiers.@surya_14kumar | @ABdeVilliers17 | #INDvZIM | #T20WorldCup pic.twitter.com/an9464SpaD
हे सुद्धा वाचा— CricTracker (@Cricketracker) November 6, 2022
एबी डिविलियर्सने सुर्यकुमार यादवच्या कामगिरीविषयी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. “आज तु खूप चांगला खेळला आहेस, तसेच तू असाच खेळत राहा आणि माझ्या पुढे जा.”
“सध्या क्रिकेटमध्ये दोन खेळाडू आहेत, जे एकसारखी बॅटिंग करीत आहेत. विशेष मी अजूनही शिकण्याचा प्रयत्न करीत आहे अशी प्रतिक्रिया सुर्यकुमार यादवने दिली आहे. सुर्यकुमार यादवची प्रतिक्रियेमुळे एबी डिविलियर्स अधिक खूश झाला आहे.
युसुफ पठान या टीम इंडियाच्या माजी खेळाडूने सुर्यकुमार यादवची तुलना एबी डिविलियर्स केली होती. तेव्हापासून सुर्यकुमार यादव अधिक चर्चेत आहे.