Abu Dhabi T10 league: सुरेश रैनापासून आंद्रे रसेलपर्यंत अनेक दिग्गज T10 लीगमध्ये खेळताना दिसतील
अबूधाबी T10 लिगचा हा सहावा सीजन आहे, 12 दिवसात 33 मॅच होणार आहेत.
मुंबई : आजपासून T10 लिग आबुदाबीमध्ये (Abu Dhabi) सुरु होत आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाचे (Team India) पाच खेळाडू या स्पर्धेत खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे. कीरोन पोलार्ड, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, एलेक्स हेल्स या खेळाडूंची सध्या अधिक चर्चा आहे. सुरेश रैना (Suresh Raina) , हरभजन सिंह, श्रीसंथ, स्टुअर्ट बिन्नी आणि अभिमन्यु मिथुन हे टीम इंडियाचे खेळाडू सहभागी झाले अबूधाबी T10 लिगचा हा सहावा सीजन आहे, 12 दिवसात 33 मॅच होणार आहेत.आहेत.
1. दिल्ली बुल्स: ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), आसिफ खान, अयान खान, टॉम बॅंटन, राखीम कार्नवेल, जॉर्डन कॉक्स, टिम डेव्हिड, डॉमिनिक ड्रॅक्स, रिचर्ड ग्लेसन, हरभजन सिंग, इमाद वसीम, खुशदील शाह, मोहम्मद जाहिद, कीमो पॉल, रहमानुल्ला गुरबाज, रिले रोसौ, शिराज अहमद, मिचेल स्टॅनले, वकास मकसूद.
2. बांगला टायगर्स: शाकिब अल हसन (कर्णधार), जॅक बॉल, चिराग सुरी, जो क्लार्क, बेन कटिंग, लुईस ग्रेगरी, हजरतुल्ला जझाई, बेनी हॉवेल, एविन लुईस, जॅक लिंटॉट, मोहम्मद अमीर, मृत्युंजय चौधरी, कॉलिन मुनरो, मथिशा पाथीराना , रोहन मुस्तफा, श्रीशांत, उमर अली.
3. चेन्नई ब्रेव्हज: सिकंदर रझा (कर्णधार), आदित्य शेट्टी, वृत्त अरविंद, कार्लोस ब्रॅथवेट, हेन्री ब्रूक्स, सॅम कुक, पॅट्रिक डूली, जेम्स फुलर, डॅन लॉरेन्स, डेविड मलान, ओबेद मॅककॉय, मिशेल पेपर, अॅडम रॉसिंग्टन, साबीर राऊ, ऑली स्टोन, रॉस व्हाइटली.
4. डेक्कन ग्लॅडिएटर्स: कर्टिस कॅम्फर, टॉम हेल्म, टॉम कोहलर, जोस लिटल, निकोलस पूरन, सुरेश रैना, जेसन रॉय, आंद्रे रसेल, तबरेझ शम्सी, विल स्मेड, ओडिन स्मिथ, सुलतान अहमद, तस्किन अहमद, डेव्हिड विसे, ल्यूक वुड, झहीर खान, जहूर खान.
5. न्यूयॉर्क स्ट्रायकर्स: किरॉन पोलार्ड (कर्णधार), आझम खान, स्टुअर्ट बिन्नी, आंद्रे फ्लेचर, टॉम हार्टली, अकील हुसेन, इझारुलहक नावेद, मतिउल्ला खान, इऑन मॉर्गन, मुहम्मद फारूख, मुहम्मद वसीम, नवीन पाब्रेजा, रवी रामपाल, रोमेरो शेफर्ड , पॉल स्टर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, वहाब रियाझ, केसरिच विल्यम.
6. नॉर्दर्न वॉरियर्स: रोवमन पॉवेल, गुस ऍटकिन्सन, दुस्मंथा चमीरा, लियाम डॉसन, वानिंदू हसरंगा, मार्क दयाल, रायद इम्रीत, हमदान ताहिर, अॅडम होसे, जुनैद सिद्दीकी, केनर लुईस, अॅडम लिथ, अभिमन्यू मिथुन, मोहम्मद इरफान, वेनेल शेरफान रदरफोर्ड, इसुरु उडाना, उस्मान खान.
7. मॉरिसविले सॅम्प आर्मी: मोईन अली (कर्णधार), अहमद रझा, अकिफ रझा, बेसिल हमीद, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, कॉलिन डी ग्रँडहोम, बास डी लीडे, जॉर्ज गार्टेन, अॅड्रिस गॉस, शिमरॉन हेटमायर, करीम जनात, काशिफ दाऊद, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्किया, ओबस पिनार, ड्वेन प्रिटोरियस.
8. अबुधाबी संघ: ख्रिस लिन (कर्णधार), अली आबिद, फॅबियन ऍलन, अमद बट, डिसोझा, दरविश रसौली, अॅलेक्स हेल्स, पीटर, ब्रेंडन किंग, मुस्तफिझूर रहमान, नवीन-उल-हक, डेव्हिड पायने, आदिल रशीद , फिल सॉल्ट, अलिशान शराफू, अँड्र्यू टाय.