Afghanistan vs Sri Lanka : अफगाणिस्तानचा श्रीलंकेविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, या खेळाडूंना मिळाली संधी
अफगाणिस्तानच्या टीमने आतापर्यंत अनेकदा मोठ्या टीमचा पराभव केला आहे.
मेलबर्न : आज अफगाणिस्तान (Afghanistan) श्रीलंका (Sri Lanka) या दोन्ही टीमसाठी विजय महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सुरुवात चांगली केली, असून सहा ओव्हरमध्ये 42 धावा केल्या आहेत. पाच ओव्हर झाल्यानंतर अफगाणिस्तानचा एक फलंदाज (Batsman) बाद झाला आहे.
अफगाणिस्तानच्या टीमने आतापर्यंत अनेकदा मोठ्या टीमचा पराभव केला आहे. आशिया चषक जिंकल्यापासून श्रीलंका टीमच्या खेळाडूंची सोशल मीडियावर अधिक चर्चा होती. परंतु विश्वचषक स्पर्धेत आतापर्यत श्रीलंका टीमकडून चांगली खेळी झालेली नाही.
श्रीलंका टीम
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चरित अस्लांका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (क), वनिंदू हसरंगा, महेश थिक्शाना, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, कसून राजिता
अफगाणिस्तान टीम
रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, उस्मान घनी, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फझलहक फा.