Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज IPL 2022 च्या अंतिम सामन्यात कमेंट्री करताना दिसणार अभिनेता आमिर खान

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढामध्ये करीना कपूर आणि मोना सिंह यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट टॉम हैंक्सच्या अभिनयाने सजलेला चित्रपट 'फॉरेस्ट गंप' (Forrest Gump) चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट बघण्यासाठी चाहते अगदीच आतुर झालेले आहेत.

आज IPL 2022 च्या अंतिम सामन्यात कमेंट्री करताना दिसणार अभिनेता आमिर खान
आज IPL 2022 च्या अंतिम सामन्यात कमेंट्री करताना दिसणार अभिनेता आमिर खान
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 3:41 PM

मुंबई: प्रख्यात अभिनेता आमिर खानचे (Amir Khan) क्रिकेटप्रेम सगळ्यांनाच माहित आहे. ऑस्करपर्यंत पोचलेला सिनेमा ‘लगान’मध्ये (Lagaan)आमिरने साकारलेली भुवन ही व्यक्तिरेखा आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. आता तर आमिरचं क्रिकेटप्रेम एका वेगळ्याच उंचीवर पोचलं आहे. आमिर खान आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये में इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL2022) (Indian Premier League 2022) च्या अंतिम सामन्यात समालोचन करणयासाठी पूर्णत: तयार आहे. आज याचनिमित्ताने आमिर आपला आगामी सिनेमा लाल सिंह चढ्ढाचा बहुप्रतीक्षित प्रदर्शित करणार आहे.

आमिरसोबत काही माजी क्रिकेटपटूही सहभागी होतील. हे खेळाडू आईपीएल 2022 च्या दरम्यान समालोचनाच्या स्टूडियोमध्ये दिसण्याचीही शक्यता आहे.

आमिर खानचे समालोचन करतानाचे पोस्टर ‘कू’वर (Koo App) ट्रेंड (#IPLFinalswithAamirkhan) करते आहे. ज्यात IPL finals सोबत प्रेक्षक अमिर खान समालोचन करणार म्हणून क्रिकेट आणि सिनेरसिक अत्यंत उत्साही आहेत.

लाल सिंह चड्ढाचे ट्रेलर 29 मे रोजी टी20 क्रिकेटच्या अंतिम सामन्यात लॉन्च केले जाणार आहे. या सगळ्या सोहळ्याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स (Star sports) वर होईल.

अंतिम सामन्यात ट्रेलर रिलीज

ट्रेलर रिलीज अंतिम सामन्याच्या पहिल्या इनिंगच्या सेकंड टाइम आउटच्या दरम्यान होऊ शकतो. आज 29 मे रोजी आईपीएल 2022 चा अंतिम सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. हा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्या दरम्यान होणार आहे. लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर पहिल्या खेळीच्या नवव्या ते पंधराव्या ओव्हरच्या दरम्यान म्हणजेच रात्री 9:00 ते 9:30 च्या दरम्यान प्रदर्शित होऊ शकतो.

‘फॉरेस्ट गंप’ हिंदी रिमेक

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढामध्ये करीना कपूर आणि मोना सिंह यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट टॉम हैंक्सच्या अभिनयाने सजलेला चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ (Forrest Gump) चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट बघण्यासाठी चाहते अगदीच आतुर झालेले आहेत.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....