T20 world cup : अँकरने अचानक पाकिस्तानच्या खेळाडूला म्हटले ‘राष्ट्रीय धोबी’, हे ऐकल्यानंतर खेळाडूने दिली अशी रिअॅक्शन

मुलाखती दरम्यान टीव्हीचा अॅंकर पाकिस्तानच्या खेळाडूला म्हणाला 'राष्ट्रीय धोबी', सोशल मीडियावर कमेंटचा महापूर

T20 world cup : अँकरने अचानक पाकिस्तानच्या खेळाडूला म्हटले 'राष्ट्रीय धोबी', हे ऐकल्यानंतर खेळाडूने दिली अशी रिअॅक्शन
wasim akramImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 11:40 AM

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक स्पर्धा (T20 world cup 2022) सुरु झाल्यापासून जगभरातील अनेक चाहते सोशल मीडियावर चर्चा करीत आहे. उद्यापासून सेमीफायनलचे सामने सुरु होणार आहेत. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, न्यूझिलंड, इंग्लंड या टीम पोहोचल्या आहेत. पाकिस्तानची टीम (pakistan) सेमीफायनलमध्ये पोहोचल्यापासून पाकिस्तान माजी खेळाडू एकदम खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू टीमला सल्ला देत आहेत.

एका टीव्हीच्या शोमध्ये पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसिम अक्रम हा सहभागी झाला होता. मुलाखत एकदम परखड झाली. त्यामध्ये वसिम आक्रमला अॅंकर डायरेक्ट राष्ट्रीय धोबी म्हणाला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

त्या व्हिडीओला आतापर्यंत अनेक चाहत्यांनी कमेंट करुन प्रश्न विचारले आहे. तसेच राष्ट्रीय धोबी का म्हणाला असं अनेक चाहत्यांनी विचारलं आहे.

ज्यावेळी चर्चा सुरु होते. त्यावेळी अॅंकर कपडे एरियलने साफ होतात का असा प्रश्न आक्रमला करतो. त्यावर आक्रम जोरात हसतो. मी मागच्या दहावर्षापासून कपडे धूत आहे. सध्या मी 56 वर्षाचा आहे असं म्हणतो. अॅंकर उत्तर ऐकून जोरात हसू लागतो आणि म्हणतो, तुम्ही तर राष्ट्रीय धोबी आहात.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.