Virat Kohli : विराट कोहलीने टाकले रोहित शर्माला मागे, जाणून घ्या नवा रेकॉर्ड

आशिया चषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाने चांगला खेळ न केल्यामुळे चाहते निराश झाले होते. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात विराटची सुध्दा कामगिरी खराब असल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

Virat Kohli : विराट कोहलीने टाकले रोहित शर्माला मागे, जाणून घ्या नवा रेकॉर्ड
रोहित शर्मा आणि विराट कोहलीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 10:53 AM

काल विराट कोहलीने (Virat Kohli) अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये त्याच्या कारर्कीदीमधील 71 वे शतक झळकावले. मागच्या तीन वर्षापासून शतकाच्या समीप जाऊन तो अनेकदा बाद झाला होता. त्यामुळे चाहते (Cricket Fan) त्याच्या कामगिरीवरती निराश झाले होते. काल त्याने 61 चेंडून 122 धावा केल्या आहेत. त्यामुळे कालपासून त्याची सोशल मीडियावर (Social Media) अधिक चर्चा आहे. 2019 मध्ये कोहलीने शतक मारले होते, त्यानंतर त्यांच्याकडून शतकी पारी खेळली गेली आहे.

भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडूलकरच्या शतकी खेळीमध्ये लिस्टमध्ये पुढे आहे. भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये सचिन तेंडूलकरच्या कोहलीचा नंबर लागतो. विराटने काल केलेल्या शतकीपारी खेळीमुळे केल्यामुळे त्याच्या नावावर नवा रेकॉर्ड तयार झाला आहे. विराटने काल केलेल्या त्यांच्या धावांमुळे त्याने रोहित शर्माला मागे टाकले आहे. कारण रोहित शर्माच्या नावावर 118 धावांचा रेकॉर्ड होता.

आशिया चषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाने चांगला खेळ न केल्यामुळे चाहते निराश झाले होते. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात विराटची सुध्दा कामगिरी खराब असल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावसंख्या असलेल्या भारतीय खेळाडूंची यादी

  1. विराट कोहली – 122* अफगाणिस्तान विरुद्ध, 2022
  2. रोहित शर्मा – 118 श्रीलंकेविरुद्ध, 2017
  3. सूर्यकुमार यादव – इंग्लंडविरुद्ध 117, २०२२
  4. रोहित शर्मा – 111* वेस्ट इंडिज विरुद्ध, 2018
  5. केएल राहुल – 110* वेस्ट इंडिज विरुद्ध, 2016

T20 मध्ये शतके झळकावणारे भारतीय खेळाडू:

  1. रोहित शर्मा – 4
  2. केएल राहुल – 2
  3. सुरेश रैना – 1
  4. हरमनप्रीत कौर – 1
  5. दीपक हुडा – 1
  6. सूर्यकुमार यादव – 1
  7. विराट कोहली – 1
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.