बारामतीत रंगणार रणजी सामना, शरद पवारांच्या उपस्थितीत प्रारंभ

बारामती : बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रणजी क्रिकेट करंडकातील सामना रंगणार (Baramati Ranaji Trophy Match) आहे. ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सामन्याचा प्रारंभ केला जाणार आहे. बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रणजी सामने खेळण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने परवानगी दिली आहे. 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत […]

बारामतीत रंगणार रणजी सामना, शरद पवारांच्या उपस्थितीत प्रारंभ
Follow us
| Updated on: Feb 10, 2020 | 12:29 PM

बारामती : बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रणजी क्रिकेट करंडकातील सामना रंगणार (Baramati Ranaji Trophy Match) आहे. ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सामन्याचा प्रारंभ केला जाणार आहे.

बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रणजी सामने खेळण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने परवानगी दिली आहे. 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत बारामतीत महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यातील रणजी सामना खेळवला जाणार आहे. 12 फेब्रुवारीला शरद पवार आणि रोहित पवार यांच्या हस्ते या सामन्याचा प्रारंभ होईल.

बारामतीत रणजी सामान्यांचे आयोजन व्हावे या दृष्टीने शरद पवार यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर बीसीसीआयनेही रणजी सामने खेळण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार या स्टेडियममधील पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या संघात होत आहे.

रणजी करंडकात 41 वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई संघाचा शुक्रवारी स्वप्नभंग झाला. सौराष्ट्र आणि मुंबई यांच्यात खेळलेला सामना चौथ्या आणि शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला, परंतु पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे सौराष्ट्रला तीन, तर मुंबईला एक गुण मिळाला. त्यामुळे मुंबई स्पर्धेतून बाहेर गेली आहे.

Baramati Ranaji Trophy Match

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.