IND vs SA T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाजांची यादी, पाहा एका क्लिकवर
भुवनेश्वरकुमारने 10 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने अधिक चांगली गोलंदाजी केली आहे. एका सामन्यात भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेतल्या आहेत.
आजपासून दक्षिण आफ्रिका (SA) आणि टीम इंडियाची (Team India) मालिका सुरु होत आहे. आजची मॅच केरळमध्ये (keral) होणार असून दोन्ही टीम केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे आज केरळमध्ये होणाऱ्यावरती पावसाचं सावटं असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे. याच्या आगोदर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारने अधिक विकेट घेतल्या आहेत.
- भुवनेश्वरकुमारने 10 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने अधिक चांगली गोलंदाजी केली आहे. एका सामन्यात भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेतल्या आहेत.
- आर अश्विनने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 10 विकेट घेतल्या आहेत.
- युजवेंद्र चहलने सुद्धा त्याच्या 6 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत.
- हर्षल पटेल याने सुद्धा चार सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. त्याने एका मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती.
- टीम इंडियाचा तेज गोलंदाज जहीर खान याने सुद्धा तीन मॅचमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत.
हे सुद्धा वाचा
आजच्या मॅचसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.
आजच्या मॅचसाठी दक्षिण आफ्रिका टीम
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (क), रिले रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.