CWG 2022, CWG 2022 Athletics : भारताला आणखी एक पदक, संदीप कुमारनं 10 हजार मीटर शर्यतीत जिंकलं रौप्यपदक
ऑलिंपियन संदीप कुमारने पुरुषांच्या 10,000 मीटर रेस वॉक स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवला. त्याने 38 मिनिटे 49.21 सेकंदात पोडियम पूर्ण केले. या स्पर्धेचे सुवर्णपदक कॅनडाच्या इव्हान डनफीला मिळाले. अधिक वाचा...
नवी दिल्ली : भारतीय धावपटू संदीप कुमारने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 (CWG 2022) मध्ये पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत (CWG 2022 Athletics) कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले आहे. संदीपनं 38 मिनिटे 49:21 सेकंदात शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाचा इव्हान डनफी पहिल्या क्रमांकावर होता, ज्याने 38 मिनिटे 36:37 सेकंदात सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे, हे अंतर 38 मिनिटे 42:33 सेकंदात पार करणाऱ्या डेक्लन टिंगेने रौप्यपदक पटकावले. ऑलिंपियन संदीप कुमारने पुरुषांच्या 10,000 मीटर रेस वॉक स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवला. त्याने 38 मिनिटे 49.21 सेकंदात पोडियम पूर्ण केले. या स्पर्धेचे सुवर्णपदक कॅनडाच्या इव्हान डनफीला मिळाले. इव्हानने खेळातील विक्रमासह पदक जिंकले. त्याने 38 सेकंद 36.37 सेकंद अशी वेळ नोंदवली. ऑस्ट्रेलियाच्या डेक्लन टिंगेने रौप्यपदक जिंकले. डेक्लनने 38 मिनिटे 42.33 सेकंदात रौप्यपदक पटकावले.
It’s an #Indian day at the #CommonwealthGames2022 as Sandeep Kumar wins a bronze medal in the men’s 10000m Race Walk with a time of 38:49.21 minutes after the Gold & Silver medal in the men’s Triple Jump by Eldhose Paul (17.03m) and Abdulla Aboobacker (17.02m)#IndianAthletics pic.twitter.com/Ult1LvcPJ6
— Athletics Federation of India (@afiindia) August 7, 2022
भारतीय अॅथलीट संदीप कुमारने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या 10000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. या खेळातील हायलाईट्स पाहुया..
हायलाईट्स
- ऑलिंपियन संदीप कुमारने पुरुषांच्या 10,000 मीटर रेस वॉक स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवला
- संदीपने 38 मिनिटे 49.21 सेकंदात पोडियम पूर्ण केले
- या स्पर्धेचे सुवर्णपदक कॅनडाच्या इव्हान डनफीला मिळाले
- इव्हानने खेळातील विक्रमासह पदक जिंकले. त्याने 38 सेकंद 36.37 सेकंद अशी वेळ नोंदवली
- ऑस्ट्रेलियाच्या डेक्लन टिंगेने रौप्यपदक जिंकले.
- डेक्लनने 38 मिनिटे 42.33 सेकंदात रौप्यपदक पटकावले.
या स्पर्धेत भारताचा अमितही सहभागी होता. अमितने 43 मिनिटे 04.97 सेकंदात नववे स्थान पटकावले. न्यूझीलंडचा क्वेंटिन रेऊ 5000 मीटरनंतर शर्यतीतून अपात्र ठरला. यानंतर शर्यतीत फक्त 9 खेळाडू उरले होते. संदीपने 1000 मीटरपर्यंत आघाडी कायम ठेवली होती. मात्र, नंतर त्याला ही लय राखता आली नाही. याआधी शनिवारी, प्रियांका गोस्वामी रेस वॉक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. प्रियांकाने 10000 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले. त्याने ४३ मिनिटे ३८.८३ सेकंदात रौप्यपदकावर कब्जा केला.
38 मिनिटे 49:21 सेकंदात….
संदीपनं 38 मिनिटे 49:21 सेकंदात शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाचा इव्हान डनफी पहिल्या क्रमांकावर होता, ज्याने 38 मिनिटे 36:37 सेकंदात सुवर्णपदक जिंकले.