टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर ए. बी. डिव्हिलीयर्सची पोस्ट व्हायरल, म्हणाला….
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या फायनल सामन्यामध्ये भारताच्या शिलेदारांनी विजय मिळवत इतिहास रचला. श्वास रोखून ठेवणाऱ्या या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत कोण जिंकेल हे माहिती नव्हतं. टीम इडियाने आफ्रिकेच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला. मात्र आफ्रिकेच्या संघाचंही कौतुक करावं तेवढं कमी नाही. आफ्रिकेच्या पराभावनंतर मादी खेळाडू ए. बी. डिव्हिलीयर्सने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Most Read Stories