Test Cricket | टीमला मोठा झटका, हा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर, नक्की कारण काय?

Test Cricket | क्रिकेट विश्वातून महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे टीमला मोठा झटका लागला आहे.

Test Cricket | टीमला मोठा झटका, हा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर, नक्की कारण काय?
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 12:01 AM

लंडन | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामन्यांची अ‍ॅशेस मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या सलग दोन सामन्यांमधील पराभवानंतर इंग्लंड तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला आहे. यानतर इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायन याच्यानंतर इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर झाला आहे. इंग्लंडचा ओली पॉप याला दुखापत झाली आहे.

ओली पॉप याला दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली. ओली पोप याच्या खांद्याला दुखापत झाली. ओली पोप यानंतरही फिल्डिंग करत होता.इतकंच नाही तर ओली पोपने दोन्ही डावात बॅटिंगही केली. मात्र दुसऱ्या डावातील बॅटिंगदरम्यान ओली पोपला आणखी त्रास जाणवू लागला.

तिसऱ्या टेस्ट मॅचसाठी इंग्लंड टीम

बेन स्टोक्स (कॅप्टन), मोईन अली, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉउली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ओली रॉबिन्सन, जो रूट, जोश टोंग, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.

हे सुद्धा वाचा

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कप्तान), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्कस हैरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), जिमी पीयरसन (विकेटकीपर), टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, स्कॉट बोलैंड और माइकल नेसर.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.