Asia Cup 2023 : आशिया कपसाठी सर्व संघांचे स्क्वॉड एका क्लिकवर, जाणून घ्या

Asia Cup 2023 All Teams Squad : आशिया कप हा 6 देशाच्या संघांमध्ये होणार असून आतापर्यंत यामधील सर्व संघांनी आपल्या स्क्वॉडची घोषणा केली आहे.

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी सर्व संघांचे स्क्वॉड एका क्लिकवर, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 6:45 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरूवात होत असून पहिला सामना नेपाळ आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये होणार आहे. (Asia Cup 2023 All Teams Squad) आशिया कप हा 6 देशाच्या संघांमध्ये होणार असून आतापर्यंत यामधील सर्व संघांनी आपल्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. फक्त श्रीलंका संघाने अजूनही अधिकृतपणे आपल्या संघाची घोषणा केलेली नाही.

आशिया कपसाठी जाहीर केलेले सर्व संघ :-

आशिया कप 2023 साठी भारताचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

आशिया कप 2023 स्पर्धेसाठी बांगलादेश संघ – शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शेख महेदी, नसीम अहमद, नजमुल हुसेन हुसेन, अफिफ हुसेन, शोरफुल इस्लाम, अबदोत हुसेन, नईम शेख.

आशिया कप 2023 स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघ: रहमानउल्ला गुरबा, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, नजीबुल्ला जद्रान, राशिद खान, इक्रम अलीखली, करीम जनात, गुलबद्दीन नायब, मोहम्मद नही, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, शराफुद्दीन, शराफउद्दीन. नूर अहमद, अदबुल रहमान, मोहम्मद सलीम.

आशिया कप 2023 नेपाळ संघ- रोहित कुमार पौडेल (कर्णधार), महमद आसिफ शेख, कुशल भुर्तेल, ललित नारायण राजबंशी, भीम सरकी, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरे, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन कुमार झा, आरिफ शेख, सोमपाल कामी , प्रतिस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सौद आणि श्याम ढकल.

आशिया कप 2023 पाकिस्तान संघ – अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज , उसामा मीर, फहीम अश्रफ, हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.