Asia Cup 2023 : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात कोणते खेळाडू ठरणार वरचढ? पिच रिपोर्ट आणि इतर बाबी जाणून घ्या

Sri Lanka Vs Bangladesh : आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून बांगलादेश आणिश श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. या स्पर्धेत कोणता खेळाडू वरचढ ठरतील आणि पिच रिपोर्ट कसा असेल ते जाणून घ्या

Asia Cup 2023 : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात कोणते खेळाडू ठरणार वरचढ? पिच रिपोर्ट आणि इतर बाबी जाणून घ्या
Asia Cup 2023 : बांगलादेश आणि श्रीलंका सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट! जाणून घ्या आकडेवारी आणि पिच रिपोर्ट
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 5:29 PM

मुंबई : आशिया कप स्पर्धेतील दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश या संघात होत आहे. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत आहे. बांगलादेश आणि श्रीलंका एकदिवसीय सामन्यात 51 वेळा आमनेसामने आल आहेत. श्रीलंकेने 40 सामने, तर बांगलादेशने 9 सामने जिंकले आहेत. स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. लहिरु कुमारा, दुशमंथा चमीरा, दिलशान मधुशंका आणि वानिंदू हसरंगा यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेला मुकले आहेत. दुसरीडे, बांगलादेशचे इबादत होसैन दुखापतीमुळे स्पर्धेत खेलणार आहे. त्यात श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी ओपनर लिटन दास आजारी पडल्याने पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

पिच रिपोर्ट

द पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी योग्य आहे. त्यामुळे सामना कधी कसा फिरेल हे सांगता येत नाही. खासकरून मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू सामन्याचं चित्र पालटू शकतात. या सामन्यात पहिली फलंदाजी करणारा संघ 200 धावांपर्यंत मजल मारू शकतो. दुसरीकडे ही धावसंख्या गाठणंही तसं कठीण असल्याचं पाहिलं गेलं आहे. आतापर्यंत धावा गाठण्याची विजयी टक्केवारी 60 टक्के इतकी आहे.

ही टीम बेस्ट ठरू शकते

टीम1 : कुसल मेंडिस, कुसल परेरा, दिमुथ करुणारत्ने, पाथुम निस्सांका, नजमल होसैन शांतो, चरिथ असलंका, शाकिब अल हसन (कर्णधार), मेहिदी हसन मिराज, दासुन शनाका, धनंजय डिसिल्वा (उपकर्णधार), महिश थिकशाना

टीम2 : कुसल मेंडिस, कुसल परेरा, दिमुथ करुणारत्ने, पाथुम निस्सांका (उपकर्णधार), नजमल होसैन शांतो, चरिथ असलंका, शाकिब अल हसन, मेहिदी हसन मिराज, दासुन शनाका, धनंजय डिसिल्वा (कर्णधार), महीश थिकसाना.

दोन्ही संघाचे खेळाडू

बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक बिजॉय, नजमुल होसैन शांतो, तोहिद ह्रिदोय, मुशफिकर रहिम, अफिफ होसैन ध्रुबो, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमुद, मुस्तफिझुर रहमान, शोरिफुल इस्लाम, नसुम अहमद, शक महेदी हसन,नईम शेख, शमिम होसैन, तन्जिद हसन तमिम, तन्झिम हसन सकिब.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जनिथ परेरा, कुसन मेंडिस, चरीथ असलंका, धनंजय डिसिल्वा, सदीरा समीरविक्रमा, महीश ठीकशाना, दुनिथ वेल्लालाज, मथीशा पथिराना, कसुन रजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मधुशन.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.