Asia Cup 2023 : दुसरा वर्ल्ड कप आला पण ‘हा’ सुधारला नाही, रोहितशी पंगा मग दाखवलं आस्मान

Ind vs Pak Asia Cup 2023 : भारत-पाक सामन्यामधील रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये रोहितने एका पाकिस्तानी खेळाडूची जिरवली आहे.

Asia Cup 2023 : दुसरा वर्ल्ड कप आला पण 'हा' सुधारला नाही, रोहितशी पंगा मग दाखवलं आस्मान
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 11:03 PM

मुंबई : भारत आणि पाकिस्तामधील सामन्यामधील पावसाने परत एकदा खोडा घातलाय. मात्र या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाच्या ओपनर्सनी शतकी भागीदारी करत मजबूत सलामी करून दिली होती. कर्णधार रोहित शर्माने शाहिन शाह आफ्रिदीला सिक्सर मारत कडक सुरूवात केली. त्यानंतर शुबमन गिलने चौकारांची आतषबाजी केली. हा सामना थांबवला असला तरी रोहित आणि शुबमन यांनी आज सर्वांची मन जिंकत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा घामटा काढला. सोशल मीडियावर हिट-मॅनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये

पाकिस्तानचा बॉलर शादाब खान याने रोहितला फुल टॉस टाकला त्यानंतर तो चेंडू थेट पव्हेलियनमध्येच दिसला. शादाब याने असाच फुलटॉस रोहितला वर्ल्ड कप 2019 ला टाकला होता. तेव्हाही रोहितने त्याला आस्मान दाखवलं होतं. रोहितने मारलेले दोन्ही व्हिडीओ एका युजरने एकत्र करत ट्विटरवर त्याचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.