IND vs PAK सामन्यावर पावसासोबत आणखी एका संकटाची भर, टीम इंडियाला बसणार फटका?

IND vs PAK : हवामान खात्याने आधीच अंदाज वर्तवला होता की, आजच्या सामन्यात 70 ते 80 टक्के पाऊस येणार आहे. हे आस्मानी संकट असताना आणखी एका संकटाची भर पडली आहे.

IND vs PAK सामन्यावर पावसासोबत आणखी एका संकटाची भर, टीम इंडियाला बसणार फटका?
रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची सूत्रं आहेत. तसेच रोहित ओपनिंग करणार आहे. त्यामुळे रोहितला कॅप्टन्सीसह टीमला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 12:06 PM

मुंबई : आशिया कप 2023 मधील तिसऱ्या सामन्यावर सर्वांची नजर असणार आहे. महामुकाबला भारत-पाकमध्ये होणार आहे. दोन्ही संघ जवळपास 4 वर्षांनी आमने-सामने आले आहेत. आजच्या मुकाबल्यासाठी दोन्ही संघाच्या शिलेदारांनी चांगली तयारी केली आहे. मात्र सामन्यामध्ये मोठं संकट आलं आहे. हवामान खात्याने आधीच अंदाज वर्तवला होता की, आजच्या सामन्यात 70 ते 80 टक्के पाऊस येणार आहे. हे आस्मानी संकट असताना आणखी एका संकटाची भर पडली आहे.

कोणत्या संकटाची पडली भर?

पावसामुळे सामन्यामध्ये व्यत्यय येणार असल्याचं सांगितलं पण आता वातावरण आता वातावरण आणखी खराब होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पावसाससह विजांचा कडडाटही होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. दुपारच्या सुमारास 55 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

भारत -पाक सामन्यामध्ये पावसाने हजेरी लावली आणि शेवटी सामना रद्द करावा लागला दोन्ही संघांन एक एक गुण दिला जावू शकतो. याआधी दोन्ही संघ वन डे क्रिकेचमध्ये तब्बल चार वर्षांनी एकमेकांना भिडणार आहेत. वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा याने शतक झळकवलं होतं.

भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 132 वन डे सामने खेळले गेले आहेत. यामधील पाकिस्तानने 73 आणि भारताने 55 जिंकले आहेत, राहिलेले चार सामने अनिर्णित राहिले आहेत.

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रऊफ.

भारत संपूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन

पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.