BAN vs AFG : डबर हेडरमधील पहिला सामना सुरू, बांगलादेश संघाचा बॉलिंगचा निर्णय!

World Cup 2023 : शनिवारी दोन डबल हेडर सामने होणार असून त्यातील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघामध्ये पहिला सामना पार पडत आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहेत.

BAN vs AFG : डबर हेडरमधील पहिला सामना सुरू, बांगलादेश संघाचा बॉलिंगचा निर्णय!
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 11:37 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील तिसरा सामना बांगलादेश आणि अफगाणिस्ता यांच्यात सुरू होणार आहे. या सामन्याचा टॉस बांगलादेश संघाने जिंकला असून कर्णधार शाकिब अल हसन याने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये धर्मशाळा येथे सुरू आहे. दोन्ही संघाचा पहिला सामना असून वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयासाठी ते उत्सुक असतील. यंदाच्या वर्ल्ड  कपमध्ये दोन्ही संघांना कमी लेखून चालणार नाही. कोणत्याही संघाला दोन्ही संघ जड जावू शकतात.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेक आजी – माजी खेळाडूंनी भाकीत वर्तवली आहेत. त्यामध्ये सेमीफायनल सामन्यामध्ये धडक मारणाऱ्या चार संघांची नावं सांगितली आहेत. यामध्ये काहीच खेळाडूंनी या दोन संघांना स्थान दिलं आहे. दोन्ही संघांमध्ये गेमचेंझर खेळाडू असून कोणत्याही क्षणी सामना पालटवण्याची ताकद ठेवतात. दोन्ही संघ आज एकमेकांना भिडून आपल्या मिशन वर्ल्ड कपला सुरूवात करतील.

आज सुपर सॅटरडे ठरणार असून डबल हेडरमध्ये एकूण 4 संघ मैदानात असणार आहेत. बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे चारही संघ वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळणार आहेत.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (W), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (C), मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराझ, शकीब अल हसन (C), मुशफिकुर रहीम (W), तौहिद ह्रदोय, महमुदुल्ला, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.