Ind vs WI : वेस्ट इंडिजच्या टी-20 मालिकेसाठी मुंबई इंडियन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूची संघात निवड

BCCI Announced Squad T-20 West Indies Tour : बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघामध्ये आयपीएल गाजवणाऱ्या दोन युवा खेळाडूंची संघात एन्ट्री झाली आहे. या संघामध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडिअन्सच्या खेळाडूला संधी मिळाली आहे.

Ind vs WI : वेस्ट इंडिजच्या टी-20 मालिकेसाठी मुंबई इंडियन्सच्या 'या' स्टार खेळाडूची संघात निवड
IPL 2024 : आयपीएल 2023 स्पर्धेतील पराभवानंतर चार खेळाडूंना बसणार फटका, मिनी ऑक्शनमध्ये करणार रिलीजImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 10:22 PM

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. (BCCI Announced Squad West Indies Tour) बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघामध्ये आयपीएल गाजवणाऱ्या दोन युवा खेळाडूंची संघात एन्ट्री झाली आहे. या संघामध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला संधी मिळाली आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर संघात स्थान मिळवलं आहे. यामधील एक खेळाडू मुंबईचा मुख्य खेळाडू म्हणून संघातील आपली जागा पक्की केली आहे. तर दुसरा खेळाडूची कसोटी संघातही निवड झाली आहे.

हे दोन्ही युवा खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर खेळाडू यशस्वी जयस्वाल तर मुंबई इंडिअन्सचा तिलक वर्मा हा आहे. टी-20 क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडूंची पहिल्यांदाच संघामध्ये निवड झाली आहे.

या संघामध्ये जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर संघाचं कर्णधारपद हार्दिक पंड्या तर उपकर्णधारपदी सूर्य कुमार यादव यांची निवड करण्यात आली आहे. संघामध्ये संजू सॅमसन याचं पदार्पण झालं आहे. यशस्वी जयस्वाल याची कसोटी संघात निवड झाली होती आता त्याची टी-20 संघासाठीही निवड झाली आहे.

वेस्ट इंडिजच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ

टीम इंडिया टी-20 संघ : इशान किशन (W), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव (VC), संजू सॅमसन (W), हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.