Jasprit Bumrah Marriage | जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकणार, अभिनेत्री की कॉमेंटेटर, दोन नावं चर्चेत

क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह ( jasprit Bumrah) लवकरच लग्नबेडित अडकणार आहे. लग्नासाठी बुमराहने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे.

Jasprit Bumrah Marriage | जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकणार, अभिनेत्री की कॉमेंटेटर, दोन नावं चर्चेत
क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (jasprit Bumrah) लवकरच लग्नबेडित अडकणार आहे. लग्नासाठी बुमराहने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे.
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 11:49 AM

मुंबई : टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (jasprit bumrah marriage) लवकरच बोहल्यावर चढणार आहे. बुमराहने काही दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली. मात्र सु्ट्टी घेण्यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. बुमराह लवकरच लग्नबेडित अडकणार आहे. पण त्याची होणारी भावी (jasprit bumrah Wife) बायको कोण आहे, याबाबतची माहिती कोणालाच माहिती नाही. पण 2 नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. एक म्हणजे प्रसिद्ध क्रिकेट प्रेझेंटेटर सजंना गणेशन (sanjana ganesan) आणि दुसरं नाव म्हणजे (Anupama Parameswaran) दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनच.  (cricket presenter Sanjana Ganesan or actress Anupama Parmeshwaran with whom will Jaspreet Bumrah get married)

कोण आहे संजना गणेशन?

संजना प्रसिद्ध क्रिकेट प्रेंझेंटेटर आहे. संजनाने आतापर्यंत क्रिकेट अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पार पाडले आहेत. तसेच आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्ससाठी फॅन शो होस्ट केला आहे. संजना आणि बुमराहाच क्रिकेटशी संबंध असल्याने हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटंलं जात आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन

बुमराहसोबत आणखी एक नाव जोडलं जात आहे ते म्हणजे अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन. अनुपमा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अॅक्ट्रेस आहे. विशेष म्हणजे अनुपमाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर गालावर रंग लावलेला स्वत:चा फोटो शेअर केला होता. “हॅपी हॉलिडे” असं या फोटोला कॅप्शन दिलं होतं. अनुपमानेही काही दिवसांची सुट्टी घेतली आगे. यामुळे बुमराह आणि अनुपमाचं नावही चर्चेत आहे.

लग्न, कधी आणि कुठे?

बुमराहने लग्नासाठी सुट्टी घेतल्याचं स्पष्ट झाले आहे. पण बुमराहने लग्नासंबंधीतील कोणतीही माहिती दिलेली नाही. पण बुमराहचं लग्न टूरिस्ट पॉईंट असलेल्या गोव्यात पार पडणार असल्याचं म्हटंल जात आहे. बुमराह याआधी आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईत येणार आहे. सूत्रांनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. कोरोना नियमांमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना बुमराहच्या लग्नाला उपस्थित राहता येणार नाही.

संबंधित बातम्या :

India vs England 4th Test | चौथ्या कसोटीतून ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहची तडकाफडकी माघार

(cricket presenter Sanjana Ganesan or actress Anupama Parmeshwaran with whom will Jaspreet Bumrah get married)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.