IPL 2022, DC vs RR, LIVE Score : राजस्थान रॉयल्स 15 धावांनी विजयी

| Updated on: Apr 22, 2022 | 11:56 PM

Delhi Capitals vs rajasthan royals live score in marath : दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचे दोन्ही संघ सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला असून राजस्थान रॉयल्सला फलंदाजीचं आमंत्रण दिलंय.

IPL 2022, DC vs RR, LIVE Score : राजस्थान रॉयल्स 15 धावांनी विजयी
DC VS RRImage Credit source: tv9

आज वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात बटरलनं शतक झळकावलंय. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 222 धावा काढून 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले होतं. हे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पूर्ण करता आलं नाही. पृथ्वी शॉने 27 बॉलमध्ये 37 धावा तर 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर रोव्हमल पॉवेलने देखील 36 धावा काढल्या. त्यानंतर ऋषभ पंतने 44 धावा काढल्या. यावेळी त्याने चार चौकार मारले. ललित यादवने 37 धावा काढल्या. त्यापैकी तीन चौकार आणि दोन षटकार त्याने मारले. डेव्हिड वॉर्नरने 28 धावा काढल्या. त्यापैकी पाच चौकार आणि एक षटकार होता. असं करुन दिल्लीने लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आलं. त्यांना वीस ओवरमध्ये 207 धावाच काढता आल्या.

Key Events

गेल्या सामन्यांमध्ये दिल्लीचा वरचष्मा राहिला

दोन्ही संघांचे फलंदाज सध्या चांगलेच फॉर्ममध्ये

जोस बटलरने सर्वाधिक 375 धावा करून ऑरेंज कॅपवर बसला

युझवेंद्र चहलचं 17 बळी घेऊन जांभळ्या टोपीवर राज

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 22 Apr 2022 11:35 PM (IST)

    राजस्थान रॉयल्स 15 धावांनी विजयी

    आज वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात बटरलनं शतक झळकावलंय. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 222 धावा काढून 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले होतं. हे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पूर्ण करता आलं नाही. पृथ्वी शॉने 27 बॉलमध्ये 37 धावा तर 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर रोव्हमल पॉवेलने देखील 36 धावा काढल्या. त्यानंतर ऋषभ पंतने 44 धावा काढल्या. यावेळी त्याने चार चौकार मारले. ललित यादवने 37 धावा काढल्या. त्यापैकी तीन चौकार आणि दोन षटकार त्याने मारले. डेव्हिड वॉर्नरने 28 धावा काढल्या. त्यापैकी पाच चौकार आणि एक षटकार होता. असं करुन दिल्लीने लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आलं. त्यांना वीस ओवरमध्ये 207 धावाच काढता आल्या.

  • 22 Apr 2022 11:00 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सच्या 15 ओवरमध्ये 149 धावा

    दिल्ली कॅपिटल्सच्या 15 ओवरमध्ये 149 धावा

  • 22 Apr 2022 10:00 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका, डेव्हिड वॉर्नर आऊट

    दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका, डेव्हिड वॉर्नर आऊट

  • 22 Apr 2022 09:41 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सची जोरदार सुरुवात, पृथ्वीचे सलग दोन चौकार

    दिल्ली कॅपिटल्सची जोरदार सुरुवात, पृथ्वीचे सलग दोन चौकार

  • 22 Apr 2022 09:31 PM (IST)

    आयपीएलच्या सीजनधील सर्वाधिक धावा

    आयपीएलच्या पंधराव्या सीजनधील सर्वाधिक धावा, राजस्थान 222 धावांवर दोन बाद

  • 22 Apr 2022 09:25 PM (IST)

    राजस्थानकडून दिल्लीला कॅपिटल्सला 223 धावांचे लक्ष्य

    राजस्थानकडून दिल्लीला कॅपिटल्सला 223 धावांचे लक्ष्य, राजस्थानच्या दोन बाद 222 धावा

  • 22 Apr 2022 09:08 PM (IST)

    संजू सॅमसन चौकारानंतर षटकार

    संजू सॅमसन चौकारानंतर षटकार, राजस्थानच्या 18 ओवरमध्ये 188 धावा

  • 22 Apr 2022 09:01 PM (IST)

    17 ओवरमध्ये राजस्थानच्या 167 धावा

    17 ओवरमध्ये राजस्थानच्या 167 धावा

  • 22 Apr 2022 08:47 PM (IST)

    15 ओवरमध्ये राजस्थानच्या 155 धावा

    15 ओवरमध्ये राजस्थानच्या 155 धावा

  • 22 Apr 2022 08:12 PM (IST)

    बटलरचा पुन्हा षटकार

    बटलरने आठव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे.

  • 22 Apr 2022 08:11 PM (IST)

    राजस्थानच्या 8 ओवरमध्ये 63 धावा

    राजस्थानच्या 8 ओवरमध्ये 63 धावा झाल्या आहेत. बटलर आणि पडिक्कल चांगले फॉर्ममध्ये दिसतायेत.

  • 22 Apr 2022 08:09 PM (IST)

    बटलरचा षटकार

    बटलरचा षटकार, राजस्थानचे पडिक्कल आणि बटलर फॉर्ममध्ये

  • 22 Apr 2022 08:06 PM (IST)

    देवदत्त पडिक्कलचा चौकार

    देवदत्त पडिक्कलचा चौकार, राजस्थानचे 7 ओवरमध्ये 51 धावा

  • 22 Apr 2022 08:01 PM (IST)

    खलीलच्या बॉलवर बटलरचा षटकार

    खलीलच्या बॉलवर बटलरचा षटकार

  • 22 Apr 2022 07:50 PM (IST)

    देवदत्त पडिक्कलचे सलग 3 चौकार

    देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत.

  • 22 Apr 2022 07:47 PM (IST)

    राजस्थानच्या 3 ओवरमध्ये 12 धावा

    राजस्थानच्या 3 ओवरमध्ये 12 धावा

  • 22 Apr 2022 07:43 PM (IST)

    राजस्थानच्या 2 ओवरमध्ये 9 धावा, बटलर जोरात

    राजस्थानच्या 2 ओवरमध्ये 9 धावा, बटलर जोरात

  • 22 Apr 2022 07:36 PM (IST)

    पहिल्या ओवरमध्ये बटलरचे 2 चौकार

    पहिल्या ओवरमध्ये बटलरचे 2 चौकार

  • 22 Apr 2022 07:34 PM (IST)

    अहमदच्या बॉलवर बटरलचा चौकार

    पहिल्या ओवरच्या चौथ्या बॉलमध्ये खलील अहमदच्या बॉलवर बटलरने चौकार मारलाय

  • 22 Apr 2022 07:24 PM (IST)

    राजस्थान विरुद्ध दिल्ली संघात बदल

    राजस्थान विरुद्ध दिल्ली संघात बदल करण्यात आलाय.

  • 22 Apr 2022 07:23 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सचे प्लेइंग इलेवन

    राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल

  • 22 Apr 2022 07:16 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सचे प्लेइंग इलेवन

    दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), रोवमन पॉवेल, ललित यादव, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद

  • 22 Apr 2022 07:10 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, राजस्थान रॉयल्सला फलंदाजीचं आमंत्रण

    दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला असून राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी आमंत्रीत करण्यात आलंय.

  • 22 Apr 2022 07:04 PM (IST)

    नितेश राणे टिक टॅक

    ऑन सरकार

    राज्यामधलं वातावरण खराब करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आहे.हिंदूंच्या सणांना जर तुम्ही निर्बंध आणले तर कधी ना कधी हिंदू समाज जागृत होणार की नाही.जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीच सरकार संकटात येत,हतबल होत तेव्हा तेव्हा ते केंद्राकडे बोट दाखवतात. यांना सरकार चालवता येत नाही,नियोजन करता येत नाही.त्यांना भ्रष्टाचार करायला कसा येतो.पैसे आले की हे शिवसेना,हे राष्ट्रवादी, हे काँग्रेस असे नियोजन करायला कस येतं.

    ऑन कोळसा खाण

    राज्य सरकार कुठली खरेदी करणार म्हणजे समजून जायचं की भ्रष्टाचार होणार आहे.येणाऱ्या काळात या खरेदीत भ्रष्टाचार होणार आणि लवकरच त्याची पेनड्राईव्ह तयार होणार.

    ऑन मातोश्री आणि रवी राणा दांपत्य

    एसटी कर्मचारी ,राणा दांपत्य मातोश्रीवर गेले की आम्ही समजायचं ते उध्दव ठाकरेंचे घर आहे.पण यशवंत जाधव मातोश्रीचा डायरीत उल्लेख करतात तेव्हा मात्र आम्ही समजायचं मातोश्री म्हणजे यशवंत जाधव यांची आई.याच मला आश्चर्य वाटतं. मातोश्री अन्यवेळी उद्धव ठाकरेंचे घर असतं.एककाळ मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पहायची हिंमत कोण करत नव्हते, जाण तर लांबची गोष्ट आहे.आज एक अपक्ष आमदार,अपक्ष खासदार मातोश्रीला आव्हान देतात.म्हणून तर मी म्याव म्याव आवाज काढलेत.वाघाची मांजर झाली.

    ऑन अमोल मिटकरी

    अमोल मिटकरी हा व्याख्यानकर्ता आहे.पावती फाडली ,चेक फाडले की पाहिजे ते बोलतो.अमोल मिटकरी, संजय राऊत सारखी लोकं बाजारात विकत मिळतात.अमोल मिटकरींचा चेक फाडला कोणी?मुळात ही राष्ट्रवादीची भूमिका आहे काय?कारण तो राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर बोलला आहे.मानधनाशिवाय तो काहीच बोलत नाही.कटप्पाने बाहुबली को क्यों मारा तसच अमोल मिटकरी का चेक किसने फाडा..?हा महाराष्ट्रासमोर प्रश्न आहे.

    ऑन संजय राऊत(फडणवीस स्टेटमेंटवर)

    महाराष्ट्रात दुकानात यासारख्या माणसांची पाटी लागलेली असते.अशा लोम्बत्यांबद्दल आम्हाला प्रश्न विचारून वेळ घालवू नका. राज साहेबांनी त्याच्यासाठी जे शब्द वापरले आहेत त्यातलाच आहे तो.

Published On - Apr 22,2022 7:03 PM

Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.