Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SA Live Streaming | इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी टक्कर, सामना कुठे पाहता येणार?

England vs South Africa Streaming | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा हा चौथा सामना असणार आहे. दक्षिण आफ्रिकाने याआधीच्या 3 पैकी 2 तर इंग्लंडने 3 पैकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे.

ENG vs SA Live Streaming | इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी टक्कर,  सामना कुठे पाहता येणार?
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 11:39 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना हा नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. या सामन्याला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.  तर दुसरा सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड समोर दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दोन्ही टीम बरोबरीच्या आहेत. त्यामुळे या सामन्यात चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. हा सामना कुठे होणार, कधी सुरुवात होणार हे सर्व जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचं आयोजन कुठे?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मुंबईत वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना असणार आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच टीव्हीवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळणार?

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच मोबाईलवर फुकटात डिज्नी प्ल्स हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी ड्युसेन, विल्यम ड्युसेन आणि लीडर वॅन्सी .

इंग्लंड टीम | जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.

ते राजकारण करताय; कोरटकर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
ते राजकारण करताय; कोरटकर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.
बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली
बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली.
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'.
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले.
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने.
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश.
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन.
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल.
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी.
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट.